September 29, 2026 10:13 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ट्रव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात : ३ ठार तर ८ जखमी !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना लोणंद – सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा समोरा-समोर झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्स मधुन उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन काळाने […]

…ते म्हणजे कुत्र्याचं शेपूट ; वीरेंद्र सेहवागने काढली पाकिस्तानची लाज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसापासून भारत पाकिस्तान यांच्यात तणाव सुरु असून दोन्ही देशात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र त्यानंतर दोन्ही देशात संमतीने युद्धविराम जाहीर करण्यात आलं. याबाबत शनिवारी 10 मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली. संध्याकाळी 5 वाजता यु्द्धविराम जाहीर करण्यात आलं. मात्र युद्धविरामाच्या जवळपास 3 तासांनंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन […]

पहूरनजीक वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात : १ ठार तर ९ जखमी !

जामनेर : प्रतिनिधी लग्नसोहळा आटोपून माघारी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाला भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात वाहन उलटून दशरथ रतन चव्हाण (वय ६५) हे जागीच ठार झाले. तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी सोनाळा फाट्याजवळ घडली. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सविस्तर वृत्त […]

बोलेरो व चारचाकीचा भीषण अपघात : वडील ठार तर मुलगी जखमी !

जळगाव : प्रतिनिधी धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या एका कारला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने कारमधील एक प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना पिंप्री गावाजवळ घडली. जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश […]

या राशीतील लोकांना आज आर्थिक अडचणी आणि त्रास संभवतात !

आजचे राशिभविष्य दि.११ मे २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, काळ थोडा आव्हानात्मक असेल. मात्र, आपल्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही परिस्थितीला सामोरे जाल. लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील. भविष्यातील योजना यावर कुटुंबात काही चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणाशी तरी सौम्य मतभेद होऊ शकतो. व्यवसायात उलाढल कमी राहील. कुटुंबाचे वातावरण आनंददायी राहील. आरोग्यात चढ-उतार […]

error: Content is protected !!