राहत्या घरात प्रौढाने संपविले आयुष्य !

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील लहान माळीवाडा परिसरात राहणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील मागच्या खोलीत पंख्याला बेडसिट बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजेंद्र भगवान महाजन वय ४१ रा. लहान माळीवाडा, धरणगाव असे मयत प्रौढाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव शहरातील […]
मोठी बातमी : पोलीस अधिकाऱ्याने घेतली एक लाखांची लाच !

मुंबई : वृत्तसंस्था शासकीय कार्यालयात लाचखोरीच्या अनेक घटना घडत असतांना आता मुंबईच्या गोवंडी परिसरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख यांना मंगळवार दि १३ रोजी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. १५ ऑगस्ट २०२४ रोजी या परिसरातील एका शाळेच्या गेटचे कुलूप तोडून काही […]
धक्कादायक : भाजप नेत्याच्या सावत्र मुलाचा आढळून आला मृतदेह !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यातून गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत असतांना आता पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. भाजपाचे नेता दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. श्रीजय दासगुप्ता वय (27)असं या मुलाचं नावं आहे. श्रीजय हा दिलीप घोष यांची पत्नी रिंकु मुजुमदार यांच्या पहिल्या […]
मलाही अजित पवार गटात येण्याचा निरोप ; माजी मंत्री खडसे !

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील महायुतीमधील अजित पवारांच्या पक्षात अनेक नेत्यांसह कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत असतांना आता जळगावमधील शरद पवार गटातील नेते अजित पवार गटात जाणार असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांवर खुद्द एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपण अजित पवार […]
जळगाव जि.प.चा स्तुत्य उपक्रम : नागरिकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवादाची सुवर्णसंधी

जळगाव : प्रतिनिधी नागरिकांचे जीवनमान अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद, जळगावने एक अभिनव उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आता नागरिकांना दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिक, ग्रामस्थ यांना त्यांच्या अडचणी, तक्रारी किंवा सूचना थेट […]
या राशीतील लोकांना नोकरीत पदोन्नतीचे होण्याचे मिळणार संकेत !

आजचे राशिभविष्य दि.१४ मे २०२५ मेष राशी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. राजकारणातील लोक उच्च पदे मिळवू शकतात. तुम्हाला नकोशा प्रवासाला जावे लागेल. नोकरीत पदोन्नतीचे होण्याचे संकेत आहेत. वृषभ राशी आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळीकतेचा फायदा तुम्हाला मिळेल. मुलांची एखादी मागणी […]