September 24, 2026 5:17 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगावात मध्यरात्री गोळीबाराचा थरार : एक जखमी !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील दूध फेडरेशन रोडवर एका धार्मिक स्थळाच्या बाहेर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एका भरधाव चार चाकीमध्ये गोळीबार होऊन एका 25 वर्षीय तरुणाच्या पाठीत उजव्या बाजूस शरीरास घुसली असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील नाजीम फिरोज पटेल ( वय […]

error: Content is protected !!