September 24, 2026 4:22 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ठाण्यात कोरोनाचा बळी; महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढतेय, प्रशासन सतर्क

ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीस गंभीर स्वरूपाचा मधुमेह होता आणि त्याला 22 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 23 मे रोजी रात्री त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात 166 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. […]

error: Content is protected !!