विविध मागण्यांसाठी कृषी विभागातील कर्मचारीचे काम बंद आंदोलन !

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कृषि विभाग लिपीक संवर्ग संघटनेच्या वतीने जळगाव येथे आज दि.५ जून रोजी जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांना कृषी विभाग लिपीक संवर्गीय कर्मचारी यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देवून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या निवेदनावर अध्यक्ष जाकिर हुसेन मुलाणी, सरचिटणीस अशोक काळे, उपाध्यक्ष प्रविण इगवे, सुशांत कांबळे, अशिष कोडावार […]
ठाकरे बंधूंच्या युतीवर राजपुत्राचे मोठे वक्तव्य !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या अनेक दिवसापासून केवळ चर्चा सुरु असतांना आता राज ठाकरे यांचे पुत्र मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनीही, दोन भाऊ एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ”आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र, त्यांची इच्छा असेल […]
आरसीबीच्या जेतेपदानंतर चेंगराचेंगरी : एका मुलासह ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल २०२५ च्या जेतेपदानंतर बंगळुरूमध्ये आयोजित विजयी रॅलीला मोठ्या दुर्घटनेने गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना बोवरिंग आणि व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाच्या आनंदाला गालबोट […]
लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याप्रकरणी बच्चू कडू कोर्टात जाणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करत महिलांना आर्थिक लाभ देण्यास सुरुवात केली. यानंतर आता अपात्र महिलांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकली जात आहेत. यावरून माजी मंत्री बच्चू कडू यांनी या योजनेसंदर्भात मोठी भूमिका घेत थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. “निवडणुकीत पात्र-अपात्र न पाहता मतं घेण्यासाठी केलेला हा […]
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात बसले भूकंपाचे सौम्य धक्के !

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्ये बुधवारी दि.४ रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र धारणी तालुक्यात शिवझिरी होते. मेळघाटातील धारणी तालुक्यातील सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू या गावांच्या परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र नागरी वस्तीत याचा काहीच परिणाम जाणवला नाही. बुधवारी रात्री ९.५८ वाजता ३.८ रिश्टर स्केलचा सौम्य […]
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत चेजिंगरुमध्ये केला बुरखा परिधान !

जळगाव : प्रतिनिधी खरेदीसाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करुन तिला आत्महत्येची धमकी देत जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने बुरखा काढण्यास सांगितले असता, तीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने पोलीस वेळीच दाखल होत त्यांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित फरहान हकीम खाटीक (वय २३) व त्याचा मित्र जमील […]
विवाहितेने घेतला गळफास : उपचारा दरम्यान अखेर मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील शंकरअप्पा नगर येथील घरात सर्व सदस्य असताना वरच्या मजल्यावर जाऊन सुनीता प्रदीप पाटील (३८) यांनी गळफास घेतला. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (३ जून) संध्याकाळी घडली. आजाराला कंटाळून त्यांनी गळफास घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सविस्तर वृत्त असे कि, घरात खालच्या खोलीमध्ये सर्व सदस्य असताना सुनीता […]
मिनी ट्रक उलटल्याने २० वर्षीय तरुण ठार तर २१ मजूर जखमी !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाल येथील गारबर्डी जवळ बोरघाटात मजुरांनी भरलेली मिनी ट्रक उलटल्याची दुर्घटना बुधवार, ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. या अपघातात अनिल बारेला (२०) याचा मृत्यू झाला तर २१ मजूर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे मजूर मध्यप्रदेशातील मलगात कोठा (खरगोन) येथील रहिवासी आहेत. मजुरीचे काम आपटून घरी परत जात असताना गारबर्डी […]
कारण नकारात्मक बोलणं तुम्हाला पश्चात्ताप देऊ शकतं.

मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, एखाद्या विशिष्ट कामासंदर्भातील योजना सुरू होऊ शकते. त्यामुळे लोक काय म्हणतील याची चिंता न करता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. इतरांकडून मदतीची अपेक्षा करू नका, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. अडचण आल्यास अनुभवी व्यक्तींसोबत संवाद साधणं योग्य ठरेल. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. भावंडांबरोबर काही गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. सध्या भविष्यातील […]