September 24, 2026 7:03 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

आता आम्ही बातमी देवू ; युतीबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीबाबत गेल्या काही दिवसांत खमंग चर्चा सुरू आहेत. आज या चर्चांवर स्वतः उद्धव ठाकरेंनी सूचक विधान करत महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. मातोश्रीवर […]

राज्यात २४ तासात आढळले कोरोनाचे ९८ नवीन रुग्ण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या आजाराचे रुग्ण आढळून येत असतांना आता गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून दैनंदिन रुग्णसंख्येने शंभरी गाठली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 98 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईत 34, पुणे महापालिकेत 34, ठाणे महापालिकेत 4, वसई विरार महापालिकेत 1, कल्याण डोंबिवली 2, पुणे जिल्हा 4, […]

चोरट्यांचा धुमाकूळ : दागिने लांबवत वृद्ध महिलेचा केला खून !

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील  वाडी गावाजवळील शेवाळे येथे एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ५ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथे एका उघडकीस आली आहे.  या घटनेत जनाबाई माहरु पाटील यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबाडून […]

खळबळजनक : सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने शेकडो तरुणांची फसवणूक !

पुणे : वृत्तसंस्था देशभर अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहमदनगर, रत्नागिरी आणि सोलापूरसह राज्यातील विविध भागांतील शेकडो तरुणांची हजारो रुपये उकळून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही गंभीर बाब निदर्शनास येताच […]

६० वर्षीय महिलेची सोन्याची पोत लांबविली : एलसीबीने घेतले एकाला ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी आजारातून बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत कस्तुराबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामणेगाव, ता. पाचोरा) यांच्या गळ्यातील सोनपोत हातचालाखी करीत लांबविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुलजार लाठिया बजरंगी (वय ७७, रा. जाखणीनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात बजरंगी याच्या मुलाचाही समावेश असून त्याचा शोध घेतला […]

जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला ८ किलो गांजा : एक अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) च्या पथकाने ऑपरेशन नार्कोस अंतर्गत मोठी कारवाई केली. यामध्ये त्यांनी जळगाव रेल्वे स्थानकावरुन १ लाख २३ हजार रुपये किमतीचा ८ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा […]

महामार्गावर पुन्हा अपघात : रिक्षा उलटल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी महामार्गावरुन जात असतांना रिक्षाचा एक्सल तुटून रिक्षा उलटली. या अपघातात कंपनीत जात असलेले वसीम खान ईस्माईल खान (वय ३२, रा. शिवाजी नगर, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना नशिराबादजवळ घडली होती. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला. […]

तीन ते चार महिन्याचे आढळले मृत अर्भक

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कांचननगर परिसरातील कालिंकामाता मंदिर परिसरात दि. ३ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे तीन ते चार महिन्याचे अर्भक सार्वजनिक ठिकाणी फेकून दिले. ही घटना घडी. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचन नगरातील कालिंका माता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत दि. ३ रोजी दुपारच्या […]

विवाहितेने आयुष्य संपविले : सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल !

एरंडोल : प्रतिनिधी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या परिसरात राहणाऱ्या मनिषा सागर सोनार (वय ३४) या विवाहित महिलेने  सासरच्या मंडळीकडून चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून येथे घराच्या वरच्या मजल्यावर सिलींगच्या कडीला अडकवलेल्या दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपल्याची घटना ४ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला मृत महिलेचे […]

तुमच्या उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वामुळे आणि साध्या स्वभावामुळे समाजात प्रतिष्ठा टिकणार !

मेष राशी आज बहुतेक कामे योग्य प्रकारे सुरू होतील, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल. कुटुंबासाठी सुविधा खरेदीसाठी खर्च जास्त होईल. मात्र कुटुंबातील आनंद कायम राहील. या वेळी पैशांचे व्यवहार किंवा उधारीपासून दूर राहा. संवाद करताना गोड शब्द वापरा, वादाची शक्यता आहे. सध्या निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. व्यवसायातील चालू कामकाज काहीसे मंद राहील. वृषभ राशी दुपारनंतर […]

error: Content is protected !!