September 24, 2026 4:22 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मेहरूण तलावात २४ वर्षीय युवकाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण तलावात दि.७ जून २०२५ रोजी रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय मोहम्मद नदीम शेख या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली असून, तब्बल दोन ते अडीच तासानंतर प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल : फडणवीस यांचे राजकीय ज्ञान अघातच !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि मनसेच्या युती वर मनात शंका का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय ज्ञान अघातच आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. इतकेच नाही तर ‘जे मिळाले ते सांभाळा’ असे म्हणत […]

“पावसाळ्यात आदित्य ठाकरे तुरुंगात जाऊ शकतात,” भाजप नेत्याचा खळबळजनक दावा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे गटाची युती होण्याचे संकेत असतांना आता ठाकरे गटाला धक्का देणारी एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. राजकारणात वादग्रस्त आणि भडक विधानांसाठी ओळखले जाणारे भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करून चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत. तुळजापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना (ठाकरे […]

राज्यातील निवडणुकीवर राहूल गांधींचा भाजपवर हल्लाबोल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तपत्रातील लेखात मॅच फिक्सिंगसारखा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला आहे. राहुल गांधी यांनी लेखामध्ये पाच 5 या टप्प्यांमध्ये हा सर्व आराखडा मांडत भाजपवर हल्लाबोल केला आहे. इतकेच काय तर […]

मैत्री पडली चांगलीच महागात : महिलेला नशेची गोळी देत काढले अश्लील फोटो !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना यात पुणे शहर देखील मागे नाही आता सोशल मीडियावरून झालेली ओळख महिलेला चांगलीच महागात पडली आहे. महिलेला भेटण्यासाठी बोलावून नशेची गोळी देत तरुणाने तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर हे फोटो प्रसारित करण्याची तसेच पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी देत तिच्याकडे पैशांची […]

अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ? प्रदेशाध्यक्ष तटकरेंची माहिती !

पुणे : वृत्तसंस्था भाजप व शिवसेनेसोबत अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्यावर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता येत्या १० जूनला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन बालेवाडी संकुल येथे तर शरद पवार यांचा […]

तरुणाला नोकरी मिळाली : आईसह घरी येताच वाटेत दुर्देवी मृत्यू !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय तरुणाला नाशिक येथे नोकरी मिळाल्यानंतर आईसह गावी परतत असताना आनंदा अशोक रजाने या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. रेल्वेत आई त्याची वाट पाहत राहिली… पण काही वेळातच मुलाचा मृतदेहच तिच्या नजरेस पडला! ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी, ६ जून रोजी सकाळी आसोदा शिवारात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस […]

काही कामांत अपेक्षित यश न मिळाल्याने थोडं अस्वस्थ वाटणार !

आजचे राशिभविष्य दि.७ जून २०२५ मेष राशी श्रीगणेश सांगतात की, आज प्रलंबित काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नम्र स्वभावामुळे समाजात व नात्यात योग्य मान-सन्मान टिकेल. जवळच्या व्यक्तीसोबत अचानक वाद टाळा. शांततेने प्रश्न सोडवा. तुमच्या योजना व कृती कोणासोबतही शेअर करू नका. कामाच्या ठिकाणी सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. दिनचर्या संतुलित ठेवा. वृषभ […]

error: Content is protected !!