पहिल्यांदा होणार जिल्ह्यात दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव : प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर येथील प्रसिद्ध वैद्य सूफी हकीम अब्दुल मतीन अशरफी हे जळगाव जिल्ह्यात येत असून भुसावळ येथे दि.१३ व १४ जून रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात ५ प्रकारच्या उपचार पध्दतींचा उपयोग केला जाणार असून सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. हकीम अब्दुल मतीन […]
बापरे : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील कोरपावली येथील शेळ्या मेंढ्या चालून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अठरा वर्षीय तरुणाला सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने त्याचा चिखलात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील कोरपावली गावाबाहेर आठ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यात जयेश संतोष महाजन (वय १८, रा. कोरपावली, ता. यावल) असे मयत […]
ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईक घेणार पुढाकार ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची जोरदार चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील काही नेत्यांनीही ही युती व्हायला हवी, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. ठाकरे गटानेही या युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. असे असतानाच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंच्या युतीच्या चर्चेत आता ठाकरे […]
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसावर राज्यात गणेशोत्सव येण्याच्या तयारीत असतांना आज मुंबई हायकोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या पीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यंदाच्या गणेशोत्सवात शाडूची की प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती या वादाबाबत पीओपी मूर्तीच्या निर्मितीवर बंदी नसेल, मात्र नैसर्गिक जलाशयात पीओपींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यास हायकोर्टाने मनाई केली […]
मोठी दुर्घटना : धावत्या ट्रेनमधून ८ ते १० प्रवासी पटरीवर पडले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे लोकलच्या दारात लटकेलेले ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडले. दिवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले. छत्रपती शिवाजा महाराज टर्मिनलवरून ही एक्स्प्रेस निघाली होती. यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर […]
खळबळजनक : चक्क मनपाच्या वाहनातून सुरु होती गोमांसाची वाहतूक !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील कसाई गल्लीत कचरा संकलित करणाऱ्या मनपाच्या वाहनात गोवंशाची कत्तल करुन त्याच्या शिंगासह जबडा आणि कातडे फेकल्याचा प्रकार रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला. ते वाहन हिंदूतत्ववादी संघटनांनी अडविल्यानंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला […]
माझ्याकडे रागाने का बघतोस असे म्हणत एकाला जबर मारहाण !
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नंदगाव येथे माझ्याकडे रागाने का बघतोस असे म्हणत शरद ईश्वर धनगर (वय ३५) यांना रुपेश उर्फ वेदांत पाडुरंग धनगर (येदे) (रा. नंदगाव, ता. जळगाव) यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ६ रोजी सकाळी ११ रोजी बस स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर […]
चोपडा-अडावद रस्त्यावर शेकडो किलो गोवंशाचे मांस घेऊन जाणारे वाहन पकडले !

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथे चारचाकी वाहन गोमांस घेऊन जात असल्याची गुप्त माहिती चोपडा येथील गोरक्षकांना मिळाली. त्यांनी सदर गाडीचा पाठलाग केला. त्या वाहकाने चक्क केळीच्या शेतात रस्त्याच्या कडेला दहा फूट खेड्यातील शेतात उतरविली. यात ७७७ किलो गोवंशाची मांस जप्त करीत तत्काळ अडावद पोलिसांनी कारवाई केली. यात एकूण चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला […]
तिघांनी केली तरुणीची छेडछाड करीत लुटमारी !

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी, खानका मदरसा परिसरात दि ७ जून रोजी एका २१ वर्षीय मजुरी करणाऱ्या तरूणीची तिघांनी छेडछाड, मारहाण आणि लुटमारी केली. या घटनेत आरोपींनी पीडितेला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्या खिशातील ४-५ हजार रुपये लुटले. घटनेच्या वेळी पीडितेच्या मदतीसाठी तीन महिलांनी पुढे येऊन तिला आरोपींच्या तावडीतून सोडवले. […]
या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती तुमच्या बाजूने राहणार !

आजचे राशिभविष्य दि.९ जून २०२५ मेष श्रीगणेश सांगतात की, ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल आहे. तुम्हाला सामाजिक कार्यांमध्ये रस वाटेल आणि त्याचवेळी तुमचे ध्येय गाठणे हेसुद्धा तुमचं प्राधान्य असेल, आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. कोणताही वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. तणाव घेणे कार्यक्षमता कमी करू शकते. मुलांसोबत थोडा वेळ घालवणे अत्यावश्यक आहे. व्यवसायात कामे योग्य पद्धतीने […]