नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा ; कॉंग्रेस नेत्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी विरोधी बाकावर असून सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी मोठे प्रयान्त करीत असताना आता गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार […]
माझ्या वाढदिवशी शिवतीर्थावर येऊ नका, कारण…राज ठाकरेंचे पत्र व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील प्रत्येक व्यक्ती वाढदिवस साजरा करीत असतो मात्र दरवर्षी मनसे समर्थक राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत असता मात्र यंदा मनसे सैनिकांना राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करता येणार नाही आहे. त्याचे कारण असे कि, राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दोन दिवसापूर्वी एक मनसे सैनिकांना पत्र लिहले असून हे पत्र […]
शरद पवार म्हणाले मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे !

पुणे : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या असता, मोदींनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती समोर आली होती. पंतप्रधानांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात शरद पवार यांनी दोनच शब्दात पंतप्रधानांनी केलेल्या चौकशी बद्दल आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]
पाणी भरण्याचा वाद : सहा जणांकडून तरुणाला मारहाण
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वावडे येथे विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद होऊन सहा जणांनी मारहाण केल्याने तरुणाचा हात मोडल्याची घटना ७ रोजी घडली. वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे (वय ३०) हा ७ जून रोजी शेतात कपाशीला पाणी भरत असताना बाजूच्या शेतात काम करणारे त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटरचा फ्यूज काढून घेतला. नरेंद्र याने याबाबत […]
भरधाव कंटेनर वाहनाला जबर धडक : जळगावातील दाम्पत्य ठार !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील देवकर नगर परिसरातील कुटुंबिय दक्षिण भारतात फिरण्यासाठी गेलेले असतांना त्यांच्या वाहनावर भरधाव कंटेनर येवून धडकले. या अपघातात जळगावातील ऋषभ सुरेशचंद तोडरवाल (वय ३८) व त्यांची पत्नी वृषाली ऋषभ तोडरवाल (वय ३६, दोघ रा. देवकर नगर) हे जागीच ठार झाल्याची घटना दि. ८ रोजी तामिळनाडूतील वेलूर येथे घडली. मंगळवारी रात्री त्या दाम्पत्याचे […]
बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा चौथ्या दिवशी शरद पवारांचा फोन !

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाजघटकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी परिसरात त्यांनी 8 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अनेकांनी […]
७४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तुरखेडा येथील 74 वर्षीय शेतकरी रमेश उत्तम धीवर यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (९ जून) तुरखेडा शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रमेश धीवर यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. मात्र हवे तसे उत्पन्न […]
पाच हजारांची लाच स्वीकारताना कंत्राटी वायरमन अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी मीटरचे सील तुटले असल्याने तुमच्यावर मीटरमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल होईल व कारवाई टाळण्यासाठी तसेच मीटरचा रिपोर्ट ओके देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगावातील कंत्राटी वायरमन भूषण शालिग्राम चौधरी (37, नेमणूक प्रभात कॉलनी कक्ष, जळगाव) यास जळगाव एसीबीने अटक केली. सविस्तर वृत्त असे कि, 46 वर्षीय तक्रारदार यांच्या राहत्या घराचे […]
सावधान : वीज मीटर फॉल्टी असल्याचे सांगून लाच मागितल्यास एसीबीकडे करा तक्रार !

जळगाव : प्रतिनिधी वीज वितरण महाकंपनीकडून सर्वत्र जुने वीज मीटर बदलून नवीन वीज मीटर बदलले जात आहे. ही प्रक्रिया विनामूल्य असली तरी वीज कंपनीचे काही कर्मचारी ग्राहकांमध्ये भीती घालून त्यांच्याकडून लाचेची मागणी करीत असल्याने अशा लाचखोरांविरोधात जळगाव एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे. वीज कंपनीतर्फे वीज मीटर बदलवण्याचा ठेका एनसीसी या कंपनीला देण्यात आला […]
अडकलेले पैसे किंवा दिलेले कर्ज परत मिळणार !

मेष राशी श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही घराच्या देखभालीत व्यस्त राहाल. एखाद्या धार्मिक प्रसंगानिमित्त नातेवाइकांकडे जाण्याचा कार्यक्रमही ठरेल. अडकलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अनावश्यक वादांपासून दूर राहा, गैरसमजामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. मुलांचे नकारात्मक वर्तन चिंता निर्माण करू शकते, पण तणाव घेण्याऐवजी शांतपणे समस्या सोडवा. व्यावसायिक कामकाजात बराच वेळ जाईल आणि काही ठोस […]