पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल

“मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!”– पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव दि. १६ जून ( जिमाका वृत्तसेवा ) – “माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शाळेचा पहिला दिवस फक्त वह्या-पुस्तकांचा नसतो, तर तो नव्या स्वप्नांचा शुभारंभ असतो. मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या. शाळा म्हणजे केवळ […]
मैत्रिणीची छेड काढल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून केला खून !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असतांना आता मैत्रिणीची छेड काढल्याने झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना जांभुळवाडी तलावाच्या परिसरात घडली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रोहित नामदेव ढमाळ (रा. योगमुद्रा बिल्डींग, भूमकर वस्ती, नऱ्हे, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. […]
मोठी बातमी : सोनिया गांधींची प्रकुती बिघडली : दिल्लीतील रुग्णालयात दाखल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाशी संबंधीत समस्येमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात देखील एका खासगी भेटीवर असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिमाचलमध्ये ७ जूनला त्यांची तपासणी झाली, […]
बापरे : गोदावरी नदीत एकाच परिवारातील ५ तरुणांचा बुडून मृत्यू !

नांदेड : वृत्तसंस्था देशातील तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील श्री सरस्वती देवी मंदिर, बासर येथे रविवारी (15 जून 2025) घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हैदराबादच्या चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील 18 जण मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शनापूर्वी गोदावरी नदीत स्नानासाठी उतरले असता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाच तरुणांचा बुडून मृत्यू […]
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना महिलांनी केली मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी वीजपुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीसाठी गेलेले महावितरणचे तंत्रज्ञ सुदर्शन तुकाराम सपकाळे व दीपक नंदलाल बडगुजर या दोघांवर चार महिलांनी हल्ला करीत मारहाण केली. ही घटना शनिवारी दि. १४ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता शिवाजीनगरमधील उमर कॉलनी भागात घडली. या घटनेमुळे महावितरणचे कर्मचारी संतप्त झाले असून शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी अदखलपात्र […]
शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू !

चाळीसगाव : प्रतिनिधी शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून दि.१५ रोजी दुपारी ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कोंगानगर येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात जावून चौकशी केली व नातेवाईक ग्रामस्थांचे सांत्वन केले. तसेच पंचनामे […]
भरधाव ट्रकची मालवाहूला जबर धडक : जळगावातील चालक ठार !

जळगाव : प्रतिनिधी भरधाव ट्रकने मालवाहू वाहनाला धडक दिल्यामुळे चालक राजू गुलाब ओतारी (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे जागीच ठार झाले. नंतर या ट्रकने रिक्षालादेखील धडक दिल्याने त्यातील तीनजण जखमी झाले. हा अपघात रविवारी (१५ जून) पहाटे तीन वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील फुलगावजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने […]
तुम्ही नवीन जमिनीसंबंधित व्यवहार करणार असाल, तर आधी नीट चौकशी करा.

आजचे राशीभविष्य दि.१६ जून २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. आरोग्य संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. व्यायाम आणि आहारावर लक्ष द्या. जमीन-जुमल्याच्या जुन्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. ज्वेलरी व्यवसायिकांना नेहमीपेक्षा जास्त फायदा होईल. तुम्हाला कामात मदत मिळाल्याने आराम वाटेल. काही लोक तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतील. तुम्ही ती पूर्ण कराल. जोडीदाराच्या यशामुळे […]