September 24, 2026 3:32 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

महायुती सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतले १० महत्वाचे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळ बैठकीत शेती आणि सामाजिक कल्याणासाठी 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरणाला मंजुरी आणि आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्यांचे मानधन दुप्पट करण्याचा समावेश आहे, ज्यामुळे देशभरात चर्चेला […]

एरंडोल तालुक्यात १३ वर्षीय बालकाची हत्या !

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय मुलाची गळा चिरून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. तेजस गजानन महाजन (वय १३) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत तपास तीव्र केला आहे. तेजस आपल्या कुटुंबासह रिंगणगावात […]

वारकऱ्यांसाठी महायुती सरकारने घेतला दिलासादायक निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. 18 जूनपासून 10 जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर ही टोलमाफी देण्यात आली आहेत. दरवर्षी […]

३२ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

पारोळा : प्रतिनिधी येथील स्वामी नारायण नगरमधील ३२ वर्षीय तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. भूषण सुभाष चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे. १५ रोजी रात्री ११.३० वाजता आपल्या राहत्या घरालगत असलेल्या खोलीच्या स्लॅबचा कडीला सुती दोरीच्या साह्याने भूषण हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर त्यास खाली उतरवून तत्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले. […]

दामदुप्पट करून देण्याचे आमिष देत वृद्धाला लुटले !

पारोळा : प्रतिनिधी वृद्धास बोलण्यात गुंतवून पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत दुचाकीच्या हॅण्डलला दीड लाख रुपये असलेली पिशवी अज्ञातांनी लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चहूत्रे येथील आण्णा सकरू चव्हाण (७२) हे बुधवारी दुपारी पारोळा येथील बँकेत गेले होते. त्यांनी बँक खात्यातून दीड लाख रुपये […]

एलसीबीची मोठी कामगिरी : दरोडेखोर असल्याच्या संशयावरून अकोल्यापर्यत पाठलाग !

जळगाव : प्रतिनिधी पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या टोळीच्या वाहनाचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर गुरे चोरी करणाऱ्यांनी वाहन घातले. ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात सोमवारी (१६ जून) पहाटे ३:४० वाजता घडली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. […]

बस प्रवासात दागिने लांबविणारी महिला अटकेत !

रावेर : प्रतिनिधी पिंप्रीनांदू ते रावेर दरम्यानच्या एसटी बस प्रवासात दागिने व मोबाइल असा ५० हजार रु.चा मुद्देमाल असलेली पर्स लांबविणाऱ्या एका महिलेस रावेर पोलिसांनी २४ तासांत गजाआड केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नरेंद्र हरी तायडे (रा. गांधी चौक, रावेर) यांची बहीण मुक्ताईनगर रावेर या एसटी बसने प्रवास करून रावेर बसस्थानकावर उतरल्या असता तिच्याजवळील पर्स […]

शांती आणि समजूतदारपणामुळे नातेसंबंध स्थिर राहणार !

आजचे राशिभविष्य दि.१७ जून २०२५ मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी काही चढ-उतारांसह जाईल. प्रेम जीवनात रोमँटिक ऊर्जा राहील. अविवाहित लोकांसाठी एक नवीन नाते सुरू होऊ शकते, तर जोडप्यांमधील जवळीक आणि समजूतदारपणा सुधारेल. भेटवस्तू किंवा सरप्राईज डेटचे नियोजन यशस्वी होईल. वृषभ : स्थिरता आणि प्रेमाची भावना असेल. तुम्हाला भावनिक आधार मिळेल, ज्यामुळे नाते मजबूत होईल. जर […]

error: Content is protected !!