एनआयएची मोठी कारवाई : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यात सहभागी असलेल्या दोघांना एजन्सीने अटक केली आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी या दहशतवाद्यांनी पूर्ण नियोजन करून आश्रय दिला होता. धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे हा हल्ला आणखी […]
नात्याला काळिमा : बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता लोणावळ्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. बापाने घरी मुलगी एकटे आहे याचा गैरफायदा घेत स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि याबद्दल कुणाला काही सांगू नको अशी धमकीदेखील दिली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या […]
खा.सुळे यांचे मोठे वक्तव्य : तर अशा लग्नात सहभागी होऊ नये !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मुली आत्महत्या करते आणि आपण अजूनही हुंड्याविषयी बोलतोय, हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हुंडा प्रथेवर ताशेरे ओढले. तर महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी समाजाच्या सर्व स्तरावर प्रयत्न होणं आवश्यक आहे. पुण्यात एका सुशिक्षित कुटुंबातील मुलीने केवळ हुंड्याच्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि डिजिटल माध्यमांना शासकीय मान्यता मिळवून देणारे ऐतिहासिक धोरण जाहीर करणारे राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे पत्रकारितेविषयी अत्यंत संवेदनशील असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी व्यक्त केले. आज जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा शाल, गुलाब पुष्प व […]
जळगावात नेत्याच्या नावावर कामगार लाभार्थींची आर्थिक फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक शहरासह ग्रामीण भागात बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात असून राज्य सरकारच्या अनेक योजना कामगारांसाठी असतात आता भांडी योजना मोठ्या प्रमाणात सुरु असतांना यात आता लाभार्थी कामगारांना भांडी वाटप मोफत देण्याचे आदेश असतांना देखील शहरापासून नजीक असलेल्या एका गावातील एका ठिकाणी २०० रुपये देवून भांडी कामगारांना मिळत होती. विशेष म्हणजे या ठिकाणी […]
संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल : साखर कारखान्यासाठी 500 कोटी?

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारवर महाविकास आघाडीचे नेते आरोप करीत असतांना आता सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही. लाडक्या बहीणींना तुम्हाला नीट पैसे देता येत नाही, पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी 24 तासांमध्ये घेऊन येतो हे राज्याचे अर्थमंत्री सांगत आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर […]
गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भोकर येथे दि. २० जूनला विनापरवाना व अत्यंत निर्दयीपणे वाहनामध्ये गुरे कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर तालुका पोलिसांनी कारवाई करीत गुरांची सुटका केली. या वाहनातील एका अडीच वर्षीय वासराचा मृत्यू झाल्याचे आढळून आली आले. या प्रकरणी वाहनचालक व गुरे मालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे […]
१९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य : तिघांविरोधात गुन्हा दाखल !

फैजपूर : प्रतिनिधी इस्लामपुरा भागातील एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना बुधवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी गुरुवारी फैजपूर पोलिस ठाण्यात विवाहितेला माहेरून दोन लाख रुपये आणावे, यासाठी छळ करण्यात आला. या छळास कंटाळून तिने आत्महत्या केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, आरिफाबी जुबेर शेख […]
आजारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका,

आजचे राशिभविष्य दि.२२ जून २०२५ मेष : कामाच्या ठिकाणी तुम्हाला कामात अधिक सहभाग दाखवावा लागेल. नोकरीतही काही बदल होऊ शकतात. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यावसायिकांनी संवाद कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. वाहन चालवताना सतर्क राहा, कारण वाहन अपघात होण्याची शक्यता असते. वृषभ : व्यवसायात वाढत्या कामामुळे, मनुष्यबळाचा अभाव आणि बाजारपेठेतील परिस्थितीमुळे तुमच्या समस्या […]