September 20, 2026 6:06 pm

जळगावात दोन ट्रकचा भीषण अपघात : चालकाचा जागीच मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव – भुसावळ महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळील महामार्गांवर दोन ट्रकची जोरदार धडक झाल्याने या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा चालक हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला. सविस्तर वृत्त असे कि,  ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक ओडी 15 सी.2963) व राजस्थान पासिंगचा ट्रक […]

राहुल गांधीचा खळबळजनक आरोप : देवेंद्र फडणवीसांचा विजय संशयास्पद ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीबाबत कॉँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रारही केली आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात झालेल्या मतदार नोंदणीबाबत आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे. राहुल गांधी […]

राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेतले ८ मोठे निर्णय : राज्याच्या विकासाला नवी दिशा !

मुंबई : वृत्तसंस्था मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या विकासाला चालना देणारे 8 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला मंजुरी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) कायद्यात सुधारणा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या भत्त्यांत वाढ, तसेच पायाभूत सुविधांसाठी कर्ज हमी अशा महत्त्वाकांक्षी पावलांचा समावेश आहे. मात्र, शक्तिपीठ महामार्गाला काही शेतकऱ्यांचा विरोध […]

इराण-इस्रायल युद्धात खाद्यतेलाचे दर वाढले !

पुणे  : वृत्तसंस्था इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत असून, कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी घेतली आहे. मार्केट यार्डमधील घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या तेलाचे दर किलोमागे तीन ते चार रुपयांनी तसेच पंधरा लिटर, किलोच्या डब्यामागे पन्नास ते […]

राज्यात पुढील २ दिवस अत्यंत महत्वाचे ; मुंबईत समुद्र खवळला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात यावर्षी वेळेआधी मान्सून दाखल झाला. मान्सूनने दमदार आगमन केलं. राज्यभरात मुसळधार पाऊस झाला खरा पण नंतर पावसाने विश्रांती घेतली. राज्यातील फक्त काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. पण विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा कोसळणार आहे. पुढचे दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने […]

कामावरून घरी परतणाऱ्या वृद्धाला भरधाव ट्रकची जबर धडक : उपचारादरम्यान मृत्यू !

चाळीसगाव : प्रतिनिधी बाजार समितीत हमाली काम करुन तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे सायलने घरी परतत असताना मागाहून येणाऱ्या टँकरने दिलेल्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी – टँकर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील मजूर आण्णा […]

जिल्ह्यात वाळूमाफियांचा पुन्हा हैदोस : तलाठ्याला केली मारहाण !

भडगाव : प्रतिनिधी शहराजवळील घोडदे भागात अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पथकास आढळले होते. हे ट्रॅक्टर कारवाईसाठी ताब्यात घेतले असता तलाठ्यांच्या डोळे व चेहऱ्यावर वाळू फेकत १० ते १२ जणांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. त्यास २ दिवसांची पोलिस […]

ग्रामसेवकासह रोजगार सेवकाने स्वीकारली पाच हजारांची लाच !

भडगाव : प्रतिनिधी मंजूर असलेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा आणि गट नंबर नमुना आठ मिळावा. या करीता पाच हजारांची लाच घेणाऱ्या मांडकी येथील ग्रामसेवक सोनीराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. भडगाव) व रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. भडगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. […]

परदेशात राहणाऱ्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला पैसे आणि मौल्यवान भेटवस्तू मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.२४ जून २०२५ मेष राशी आज दिवसाची सुरुवात काही तणावपूर्ण बातम्यांनी होऊ शकते. तुमची कार्यप्रणाली सुरळीतपणे चालवा. सामाजिक कार्यात सावधगिरी बाळगा. महत्त्वाच्या कामांमध्ये गोपनीयता ठेवा. वृषभ राशी लपलेल्या शत्रूंपासून सावध रहा. ते तुमच्या महत्त्वाच्या योजना बिघडवण्याचा प्रयत्न करतील. नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याच्या योजना मित्र आणि कुटुंबाद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात. तुम्हाला […]

error: Content is protected !!