बिहारमध्ये पहिल्यांदा झाले मोबाईल फोनद्वारे ई-मतदान !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील बिहार पहिले राज्य बनले आहे, जिथे मोबाईल फोनद्वारे ई-मतदान केले जाईल. ही प्रणाली शनिवार, २८ जून रोजी होणाऱ्या महानगरपालिका सर्वसाधारण आणि पोटनिवडणुक २०२५ मध्ये लागू केली जाईल. त्यामुळे मतदान प्रक्रिया अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सुलभ होईल. ५१,१५७ मतदारांचे ई-मतदानाद्वारे मतदान बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या मते, यावेळी निवडणूक प्रक्रियेत नावीन्य आणून…