पारोळ्यानजीक दोन दुचाकीची जबर धडक : चौघे गंभीर जखमी !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील जोगलखेडे शिवारात रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ४ जण जखमी झालेत. तर जखमींना घेण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिका परत येत असताना मेहू-टेहू गावाजवळ अचानक शॉर्टसर्किट होऊन गाडीला आग लागल्याने ती ही जळून खाक झाली. सुदैवाने गाडीत रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला. सविस्तर वृत्त असे कि, पारोळा ते […]
‘त्या’ महिलेच्या खून प्रकरणी संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४८ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आणि मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना दि. २५ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी महिला व खून करणारा संशयित आरोपी उंदीरखेडा (ता. पारोळा) येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीचे नाव उघड केलेले […]
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : १९ गॅस सिलिंडर केले जप्त !

जळगाव : प्रतिनिधी घरगुती वापरासह व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा करून ठेवणाऱ्या वसीम चंगा शाह (२८, रा. वीर सावरकर नगर, पिंप्राळा) याला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेत १९ गॅस सिलिंडर जप्त केले. ही कारवाई २७ जून रोजी वीर सावरकर नगरात करण्यात आली. या प्रकरणी शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त […]
दोघां भावांना तिघांनी केली जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर दि.२६ जून रोजी घराकडे जात असलेल्या भूषण मोतीलाल पवार (३४) व त्यांचा मोठा भाऊ शरद पवार यांची दुचाकी अडवून जुन्या वादातून तीन जणांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भूषण पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. […]
तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होणार !

आजचे राशिभविष्य दि.२९ जून २०२५ मेष : तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. वृषभ : जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे […]