September 29, 2026 8:28 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ठाकरेंना नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का : विलास शिंदे शिवसेनेत दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत असल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसत असतांना आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील उद्धवसेनेला माजी महानगरप्रमुख असणार्या विलास शिंदे यांनी अखेर रामराम ठोकला. विलास शिंदे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा उद्धवसेनेसाठी एकाच महिण्यातील […]

आनंदाची बातमी : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण !

मुंबई : वृत्तसंस्था आज पुन्हा एकदा भारतात सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. या वर्षी पहिल्यांदाच, २३ एप्रिल रोजी, १ लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केल्यानंतर, सोन्यात मोठी घसरण झाली. परंतु तेव्हापासून, त्याच्या किमतीत पुन्हा एकदा सतत चढ-उतार दिसून येत आहेत. आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९७,५८३ रुपये दराने विकले जात आहे, […]

उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल : आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू !

मुंबई : वृत्तसंस्था देशात सरकारविरोधी बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर पुन्हा हिंदीची सक्ती केल्यास खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू, सत्तेची मस्ती चालू देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. ३०) आझाद मैदानातून राज्य सरकारला दिला. ते पुढे म्हणाले की, हिंदी सक्तीचा जीआर शासनाने मागे घेतला आहे. […]

धक्कादायक : बापाने घेतला चार वर्षाच्या मुलीचा जीव !

धाराशिव : वृत्तसंस्था चाॅकलेट खाण्यासाठी पैसे मागितल्याने निर्दयी जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. आरुषी बालाजी राठोड (४, रा. भीमातांडा, ता. उदगीर) असे मृत मुलीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, मृत मुलीचा बाप हा नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्या […]

वाहनाचा कडीकोंडा कापून चार लाखांचा सिगारेट माल चोरट्यांनी लांबविला !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गोंविदा रिक्षा स्टॉपजवळ लावलेल्या चंद्रशेखर जवरीलाल राका (वय ५०, रा. नवीपेठ) या मालकीच्या वाहनाची काच फोडून आणि त्या वाहनाचे मागील दरवाजाचा कडीकोंडा कापून ४ लाख २ हजार रुपयांचे सिगारेट चोरट्यांनी लांबवले. ही घटना दि. २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

तृतीयपंथीय व्यक्तीला खंडणीसाठी धमकी ; गुन्हा दाखल !

भुसावळ : प्रतिनिधी खडका रोड, सत्यसाई नगर, भुसावळ येथील अशपाक उर्फ अम्रपाली जाबीर बागवान (वय ३२) या तृतीयपंथीय व्यक्तीला काही ओळखीच्या तृतीयपंथीयांनी आणि एका पुरुषाने मिळून जिवे मारण्याची तसेच दररोज हफ्ता न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची तक्रार बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, ही घटना ४ जून रोजी रात्री […]

बस व दुचाकीच्या अपघातात जळगावातील तरुण जागीच ठार !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील बामनोद येथे कामानिमित्त आलेले तिघे मित्र हे जळगाव कडे परत जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांना वळण रस्त्यावर जोरदार धडक दिल्याने यामध्ये दुचाकी वरील जळगाव चा तरुण जागीच ठार झाला असून त्याचे इतर दोन मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर घडली. मयूर […]

धक्कादायक : जबरदस्ती मुलीचे लग्न, मुलगी गर्भवती तर वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची विक्री करून तिचे जबरदस्तीने लग्न लावल्याचा धक्का आणि कोल्हापूर येथील आरोपींकडून जीवे मारण्याच्या धमक्या, यामुळे त्रस्त झालेल्या हरीविठ्ठल नगरातील पित्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी २९ जून रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. या आत्महत्येमुळे मुलीच्या […]

जोडीदारासोबत प्रेमाने बोलल्याने नात्यात गोडवा वाढणार !

मेष राशी आज मेष राशीच्या व्यक्तींना कामात चांगले परिणाम मिळतील. तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या कामाचा व वागणुकीचा इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल. नवीन बिझनेस सुरू करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जुन्या आर्थिक व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे, मात्र आळस टाळा. प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. वृषभ राशी वृषभ राशीच्या […]

error: Content is protected !!