September 28, 2026 5:24 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

जळगाव : प्रतिनिधी जळगांव  जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे, या उद्देशाने जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ‘बहिणाबाई मॉल’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे. या बहिणाबाई मॉल चे भूमिपूजन दि. 3 जून 2025, गुरुवार रोजी जामनेर येथील वाकी रोड परिसरात […]

खळबळजनक : मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेत संपविले आयुष्य !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापूरमधील कागल तालुक्यात एका मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मारुती व्हरकट असे आत्महत्या करणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिस व नगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन […]

राज्यात 767 कुटुंब उध्वस्त : राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा ! 

मुंबई : वृत्तसंस्था देशातील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असून यात ते म्हटले की, महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी सरकारला प्रश्नार्थक पद्धतीने विचारले की, हा फक्त एक आकडा आहे का? यावेळी राहुल गांधींनी कर्जमाफी बाबतही सरकारवर […]

पाचोरा : प्रेमी युगलाने घेतली रेल्वे खाली उडी !

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील परधाडे येथे विवाहित असलेल्या प्रेमी युगलाने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेमी पुरुष व महिला दोघेही विवाहित असल्याने दोघांच्या घरच्यांकडुन या प्रेम संबंधाला विरोध असल्याने त्यांनी सोबत आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलण्याचे बोलले जात आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा […]

भाजप म्हणजे ‘त्या’ लोकांची ‘डी गँग’: संजय राऊत संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील उद्धव ठाकरे गट व भाजपात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. आजचा भारतीय जनता पक्ष म्हणजे डरपोक लोकांची ‘डी गँग’ असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक मधील उद्धव ठाकरे गटाच्या […]

दहशत माजवण्याचा प्रयत्न उधळला :गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत फुलगाव फाट्याजवळील पुलाखाली एका तरुणास गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे बाळगताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न उधळला गेला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. रवींद्र चौधरी यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनंतर पो. नि. संदीप पाटील […]

जळगावातील दोघांनी केली एकाची ९ लाखात फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी कंपनीतून उत्पादीत होणारा मालाची जिल्ह्यात विक्री करण्यासाठी मद्य वितरक परवाना देण्याचे अमिष दाखवून शिवाजी सीताराम पाटील (वय ६३, रा. दादावाडी मागे) यांची दोन जणांनी ९ लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी दीपक लोटन खैरनार (वय ६०, रा. महावीर नगर), नितीन गुणवंतराव सोनवणे (वय […]

चाळीसगाव : भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार !

चाळीसगाव :प्रतिनिधी काम करून चाळीसगाव येथे घराकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला कारने जोरदार धड़क दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना येथील गिरणा पुलावर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. कार चालकाविरोधात मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उजेर अब्दुल रशीद शेख (२७, अनिलनगर, चाळीसगाव) हा तरुण त्याच्या दुचाकीवरून (एमएच-२०/एफडब्ल्यू-६३६८) […]

दोन वनपालांना ८ हजारांची लाच घेताना एसीबीने केली अटक !

जळगाव : प्रतिनिधी सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना दोन वनपालांना पकडण्यात आले. यात महिला वनपालाचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, दिलीप भाईदास पाटील (५२, मोंढाळा, ता. पारोळा, रा. धुळे) आणि वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (३८, रा. चोरवड, ता. पारोळा) अशी लाच घेणाऱ्या […]

संतापजनक : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

जळगाव :  प्रतिनिधी तालक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी घरात झोपलेली असताना तिचा विनयभंग करीत अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केला असता जिवे मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार ३० जून रोजी रात्री घडला आहे. याप्रकरणी सूर्यभान प्रकाश सपकाळे (रा. कानळदा, ता. जळगाव) याच्याविरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात १ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर […]

error: Content is protected !!