बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी !

जळगाव (प्रतिनिधी) : प्रयोगक्षम कलांच्या माध्यमातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासोबतच त्यांना मराठी संस्कृती व साहित्याची गोडी लागावी यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्रातील संस्कृतीत पंढरपूरची वारी आणि संत वाङमयाची बालकांना ओळख व्हावी, या उद्देशाने रविवारी (दि.६) रोजी आषाढी एकादशीनिमित्ताने ‘वारी पंढरीची, दिंडी बालवारकऱ्यांची’ व ‘संत वेशभूषा स्पर्धा’ या उपक्रमांचे आयोजन […]
दहशतवादी अड्डा उद्ध्वस्त करत मोठा शस्त्रसाठा जप्त

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था देशातील जम्मू-काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट परिसरात पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि साहित्य जप्त केले आहे. सुरक्षा दलांकडून बेहरामगलाजवळील मारहा भागात ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी कारवायांना लक्ष्य करून ही शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलाने दिलेल्या […]
मेळाव्यापूर्वीच मनसैनिकांनी सुशील केडियाचं मुंबईतील कार्यालय फोडलं !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे एक विधान सोशल मीडियाद्वारे केले होते. त्यानंतर त्यांनी मी हिंदी किंवा मराठीच बोलणार असल्याचा पवित्रा घेतला होता. त्यांच्या विधानाने केडिया यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच केडिया यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट आव्हान देणारे ट्वीट केले होते. त्यानंतर […]
मनपा आयुक्तांची दिशाभूलकरून कर्मचाऱ्याला दिली ऑर्डर

प्रकरण अंगाशी येणार समजल्यावर जून महिन्यात बदली ऑर्डर जळगाव : महानगरपालिकेच्या आरोग्य (दवाखाना) विभागात मनपा आयुक्तांची दिशाभूल करून एका कर्मचाऱ्याला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गंत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्या सहीने देण्यात आली. परंतु प्रकरण अंगाशी येईल हे समजल्यावर एका खासगी मक्तेदारामार्फत सफाई कामगाराची त्या कर्मचाऱ्याला ऑर्डर तयार […]
शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांची तरुणाला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी क्षुल्लक शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन तरुणांनी एका २६ वर्षीय तरुणावर धारदार शखाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवार, २ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास जळगावातील इच्छा देवी मंदिर परिसरात घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुरूवार ३ जुलै रोजी […]
सिनेस्टाईल गोळीबारात तरुण ठार : पाचोरा हादरले !

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील गजबजलेल्या बस स्थानक परिसरात आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरूणाचर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी गावठी कडूयाचे १२ राउंड फायर केले. या घटनेत जखमी झालेल्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मारेकरी सुसाट वेगाने घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सांगितली. दरम्यान, ही माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. […]
निबादेवी धरणावरून घरी येताच दुचाकीचा अपघात : युवकाचा जागीच मृत्यू

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ निबादेवी धरणावरून परत येत असताना दुचाकी अपघातात अकलूद येथील विजय शिवा भिल या १७वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सविस्तर वृत्त असे कि, अकलूद येथील विजय भिल हा त्याचे मित्र मयूर सुधाकर सोनवणे (वय २१, रा. वाघळूद) आणि कृष्णा […]
अंगावरून गाडीचे चाक गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द येथे विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक अंगावर गेल्याने शुभम योनाक्ष मासाळ हा चार वर्षीय बालक जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, पिंपळकोठा खुर्द येथील माजी सरपंच नारायण मासाळ यांचे नात आरुष वय ६ वर्षे) व शुभम हे दोघे पाळधी येथील जीपीएस […]
आज तुम्हाला कुठूनतरी अचानक फायदा होणार !

आजचे राशिभविष्य दि.५ जुलै २०२५ मेष राशी चंद्राच्या संक्रमणामुळे मेष राशीसाठी आजचा दिवस फायदेशीर आहे. आज तुम्हाला पैशाचा लाभ मिळेल. आज जर तुमचे मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण असेल तर ते सोडवले जाऊ शकते. आज तुम्हाला कुठूनतरी अचानक फायदा होईल. जर तुमच्या वैवाहिक जीवनात बराच काळ तणाव चालू असेल तर तो संपुष्टात येऊ शकतो. आज तुम्हाला […]