September 22, 2026 7:31 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जिल्हा पोलीस दलासाठी १६ नव्या जीप; अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहन !

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव, दि. ६ जुलै (जिमाका वृत्तसेवा): जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, कार्यकारी अभियंता आर. डी. […]

वरिष्ठ लिपीकाने अश्लिल हावभाव करत महिलेचा विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एसटी महामंडळाच्या कार्यालयातील महिलेचा त्याच कार्यालयात काम करणाऱ्या वरिष्ठ लिपीकाने अश्लिल हावभाव आणि द्विअर्थाने बोलून शरिरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित रामलाल निवृत्ती पवार याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करणयात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयात महिला कर्मचारी नोकरीस […]

भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू !

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील हिरापूर रोडवरील काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर या परिसरातील संतप्त नागरिकांनी या मार्गावर गतीरोधक तयार करणे व नियमीत पथदिवे सुरु ठेवण्याची मागणी करत रास्तारोको आंदोलन केले होते. सविस्तर वृत्त असे कि, हिरापूर रोडवरील तालुका कृषी कार्यालयासमोर काल रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास […]

बारावीतील विध्यार्थ्याने आयुष्य संपविले !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर पेठ अंतर्गत असलेल्या गोविंद नगरातील रहिवासी महेश अनिल गोल्हारे (१८) हा बारावीत शिक्षण घेता होता. घराच्याच बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शेतकरी अनिल कडूबा गोल्हारे हे कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांचा मुलगा महेश हा जामनेर येथील […]

जिल्ह्यातील नदीत बस कोसळली : २ ठार तर २५ प्रवासी गंभीर जखमी !

यावल : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना आता यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावरील मोर नदीच्या पुलाजवळ रविवारी सकाळी एक खाजगी लक्झरी बस गणेश ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी.३०.९००९ पलटी होऊन भीषण अपघात घडला. ही बस इंदोरहून भुसावळकडे येत असताना सकाळी सुमारे १५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत दोन प्रवासी ठार झाल्याची माहिती असून […]

‘त्या’ गोळीबार प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात !

पाचोरा : प्रतिनिधी बसस्थानकावर शुक्रवारी खून झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वीच दोन्ही संशयितांवर पिस्तूल रोखले होते. त्याचा बदला म्हणून या दोघांनी गोळी झाडून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे दोन्ही संशयितांना पिस्तूल पुरविणाऱ्याही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेत अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, […]

राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी […]

नोकरीत तुमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वयाने काम करा.

आजचे राशिभविष्य दि.६ जुलै २०२५ मेष राशी आज दिवसाची सुरुवात चांगल्या बातम्यांनी होईल. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी कमी होतील कारण कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील. तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा. कोणाच्याही प्रभावात येऊ नका. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने काम करा. वृषभ राशी सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख होईल. प्रवास करताना अनोळखी लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू […]

error: Content is protected !!