राज्यातील जि.प. शाळा बंद पडण्याची भीती : काँग्रेसचा आरोपावर शिक्षणमंत्र्यांचे उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अधिवेशन सुरु असून आज राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद पडण्याची भीती असल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत केला. यापूर्वी सरकार गाव तिथे शाळा या तत्वानुसार 1 विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षक मिळायचा. पण आज सरकार शाळा बंद कशा करता येतील यावर भर देत आहे. त्यामुळे सरकारने पटसंख्येची […]
महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा : ५० लाख शेतकऱ्यांना थेट होणार फायदा !

मुंबई : वृत्तसंस्था ]राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे, आता कायदेशीर व्यवहारात आणता येणार आहेत. या निर्णयासाठी महसूल, नगरविकास आणि जमाबंदी आयुक्त […]
मोठी बातमी : राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळले : घटनास्थळी मोठा स्फोट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड शहराजवळ भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले आहे. हे विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले तिथे मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. रतनगड शहराजवळ हे लढाऊ विमान कोसळले. या घटनेची माहिती मिळतात तत्त्काळ शोध आणि बचावकार्य […]
देशातील १० कामगार संघटनाकडून आज ‘भारत बंद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज ‘भारत बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या कथित ‘कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक’ धोरणांविरुद्ध १० केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. याचा परिणाम बँकिंग, टपाल सेवा, कोळसा खाणकाम, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी कामांवर होऊ शकतो. गाड्या उशिराने येण्याची आणि वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता […]
शिंदेंचे आमदार सापडणार वादात : आमदाराने केली कर्मचाऱ्याला जबर मारहाण !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड एका वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अशातच आमदार निवासात काल रात्री ८ जुलै मंगळवार मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, गायकवाड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले […]
पत्रांना देणार मराठीतूनच उत्तर : केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे. संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचा हा निर्णय दिलासादायक आहे. डॉ. दिनेश […]
एकुलत्या एक मुलाने आई घरी येण्यापुर्वीच घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी आई पंढरपूर येथे वारीला गेलेली असतांना घरी एकटाच असलेल्या रामेश्वर उर्फ सचिन लक्ष्मण भोई (वय २५, रा. लक्ष्मीनगर) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्याची आई पंढरपूरवरुन घरी आली असता, तीला मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसताच धक्का असल्याने आईने टाहो फोडला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेमुळे परिसरात […]
जळगावात हद्दपार असतांना माजविली दहशत पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार पवन उर्फ बदया दिलीप बावीस्कर (वय २५) याला सोमवारी दुपारी तुकारामवाडी परिसरात सूरा घेवून दहशत माजवितांना जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध कुठलीही परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश करून तो वावरत असल्याचे समोर आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील […]
अयोध्यानगरातील प्रौढाने रेल्वे खाली दिले झोकून !

जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्रीच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली झोकून देत दीपक अरुण पाटील (वय ४८, रा. रामचंद्रनगर, अयोध्या नगर) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री बारा वाजेपुर्वी असोदा ते पाळधी दरम्यान अपलाईनवर घडली. घटनास्थळावर लावलेल्या दुचाकीवरुन त्यांची ओळख पटविण्यात आली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली […]
नातवाने केलेल्या हल्ल्यात जखमी आजीचा अखेर मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना धरणगाव येथे घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या लिलाबाई रघूनाथ विसपुते (वय ७०, रा. महाबळ) या महिलेवर पुणे येथे उपचार सुरु असतांना त्यांचा दि. ८ रोजी दुपारी मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात खुनाचे कलम […]