…हो मला आयकर विभागाची नोटीस आली ; मंत्री शिरसाठ यांनी मान्य केले !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीत मी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही तफावत वाटत असल्याने मला आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्या नोटीसला मी उत्तर देणार आहे, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, याच वेळी काही पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील नोटीस आली आहे का? असे विचारले असता याबाबत मला कोणतीही माहिती […]
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हि’ बातमी महत्वाची !

पावसाळा म्हणजे हिरवळ, गारवा आणि सृष्टीला मिळणारा नवा श्वास. मात्र, या ऋतूचे सौंदर्य जितके मनोहारी, तितकाच तो आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकतो. पावसाळ्यात ताप, सर्दी-खोकला, जुलाब, त्वचेचे आजार आणि डेंग्यू-मलेरियासारख्या रोगांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि जास्त वेळ बाहेर राहणाऱ्या लोकांना या ऋतूत अधिक जपावे […]
“तू गद्दार कोणाला म्हणतोस? बाहेर ये, तुला दाखवतो! तू बूट चाटत होतास,” : सभागृह दणाणले !

मुंबई : वृत्तसंस्था शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अनिल परब यांच्यात राज्यातील विधान परिषदेत गुरुवारी 10 जुलै 2025 मराठी माणसांना मुंबईत घरे मिळण्याच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. अनिल परब यांनी शंभूराज देसाई यांच्यावर ‘गद्दारी’चा उल्लेख केल्यानंतर देसाई यांनी, “तू गद्दार कोणाला म्हणतोस? बाहेर ये, तुला दाखवतो! तू बूट […]
‘लज्जेचा बाजार मांडत असतील तर…’ ; चित्रा वाघ संतापल्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील आर.एस. दमानिया इंग्लिश स्कूलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यानंतर, मासिक पाळीच्या संशयावरून शाळेच्या व्यवस्थापनाने 10 ते 12 विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे काढून तपासणी केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला. या निंदनीय घटनेवर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी […]
आता महाविकास आघाडीची गरज नाही ; संजय राऊतांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते, त्याचवेळी मी एक रोखठोक सदर लिहिले होते. त्याचवेळी संघ मुख्यालयात काय चर्चा झाली याचा सारांश मी त्यात लिहिला होता. नरेंद्र मोदी किंवा संघाने जो नियम केला […]
जळगावात २१ टवाळखोरांवर दामिनी पथकाची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलाने शाळकरी व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनींच्या सुरक्षतेसाठी ठोस पाऊले उचलली आहे. त्या करीता प्रत्येक पोलीस ठाण्यात दामिनी पथक तयार करण्यात आले असून त्या पथकाकडून त्यांचया हद्दीत असलेल्या शाळा महाविद्यालयाच्या वेळेस गस्त घातली जात आहे. या पथकाने पहिल्याच दिवशी २१ तरुणांप्रतिबंधात्मक कारवाई करुन २५ जणांना समज देवून सोडून दिले. सविस्तर […]
जळगावात शिक्षीकेने विद्यार्थ्याला चापटांनी मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अभिनव शाळेत दि. ८ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शाळेतील विद्यार्थ्यांच्या भांडणाच्या कारणावरुन शाळेतील शिक्षीकेने विद्यार्थ्याला चापटांनी मारहाण करीत पोटाला चिमटा काढला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात शिक्षीकेविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्य माहितीनुसार, शहरातील शाहू नगरातील भिस्ती मोहल्ल येथे शरिफा सत्तार भिस्ती या महिला वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा मोहम्मद अजहर […]
खळबळजनक : आवार येथील तरुण अन चोपडा तालुक्यात आढळला मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील आवार येथील २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह चोपडा तालुक्यातील वाळकी गावातील तापी नदीच्या पांथ्यावर आढळला. त्यानंतर ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत पोलिसांना ही माहिती दिली. दरम्यान, हा तरुण मतिमंद असून शौचाला गेल्यानंतर नदीत पाय घसरून पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, […]
घरात घुसून मेहुण्यासह शालकला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठल नगरात दि. ८ जुलै रोजी अचानक घरामध्ये घुसून उद्देश मंगेश पाटील (२५, रा. हरिविठ्ठलनगर) व त्यांचा शालक राकेश रामदास सूर्यवंशी यांना दोन जणांनी मारहाण केली, तसेच पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम करणारे […]
व्यवसायातील अडथळे दूर होणार तर काही महत्त्वाच्या कामात विलंब होऊ शकतो.

आजचे राशिभविष्य दि.१० जुलै २०२५ मेष राशी आज तुम्ही तुमच्या शत्रूंवर आणि विरोधकांवर विजय मिळवाल. क्रीडा स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल. कर्ज घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा आणि साथ मिळेल. बौद्धिक कार्यात गुंतलेल्या लोकांना काही महत्त्वाचे यश आणि आदर मिळेल वृषभ राशी […]