बाजारात भाज्यांचे दर कडाडल्यामुळे गृहिणींचे दैनंदिन बजेटवर परिणाम !

मुंबई : वृत्तसंस्था दोन महिन्यावर श्रावण महिना आला असताना भाज्यांचे दरही कडाडले आहेत. दरम्यान भाज्यांच्या कडाडलेल्या दरामुळे गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. पालेभाज्यांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, शिमलाचे भाव दुप्पट वाढले असून कोथिंबीरचे दर मात्र घसरल्याचे दिसून येत आहेत. अवघ्या दोन आठवड्यावर श्रावण महिना आला असल्याने बाजारात भाज्यांचे दर कडाडल्यामुळे गृहिणींचे दैनंदिन बजेटवर परिणाम झाला आहे. त्यातच सततचा […]
खळबळजनक : शासकीय आशादिप महिला वसतिगृहात मुलीला मारहाण ; घटना सीसीटीव्हीत कैद !

जळगाव : प्रतिनिधी महिला व बाल विकास आयुक्तालय संचलित शासकीय आशादिप महिला वसतिगृह जळगाव येथे गेल्या काही महिन्यापासून विविध कारणाने नेहमीच चर्चेत येत असून आता पुन्हा एकदा एका मतीमंद मुलीला सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास वसतिगृहातील दुसऱ्या एका मुलीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने उघड झाली आहे. यावर आता चौकशी समिती नेमली गेली […]
‘हॉटेल रॉयल पॅलेस’मध्ये मध्यरात्री पोलिसांचा छापा :१३ मोबाईलसह ८ जुगारींना अटक

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतांना आता पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या लेखी आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने ‘हॉटेल रॉयल पॅलेस’ येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १९ लाख ९७ हजार […]
इंस्टाग्राम रीलसाठी तरुणाचा चारचाकी घेत थरार : ३०० फुट दरीत कोसळली कार !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील सातारा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात इंस्टाग्राम रीलसाठी धोकादायक स्टंट करत असताना चालकाची कार 300 फूट खोल दरीत कोसळली. ही घटना बुधवारी दुपारी 4 वाजता सदावाघापूर परिसरात घडली. चालकाचे नाव साहिल जाधव (20, रा. गोळेश्वर, कराड) असे आहे. तो अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या […]
चार जणांच्या टोळक्याने दगडफेक करीत केला एकावर जीवघेणा हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कानळदा रोड परिसरात दि. ९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मजूरीच्या पैसे देण्याच्या कारणावरुन वाद होवून चार जणांच्या टोळक्याने दगडफेक करीत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या प्रवीण उर्फ सोनू देवरे (रा. कानळदा रोड) याच्यावर धारदार चाकू, कोयत्याने वार करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
जळगावात २६ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरातील गौतम नगरात राहणारा नबाब सादीक सैय्यद (वय २६) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दि. ९ रोजी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असेकी, शहरातील मेहरुण परिसरातील गौतम नगरात […]
१९ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू ; पहूर परिसरात खळबळ !

जामनेर : प्रतिनिधी तलुक्यतील पहूर येथे सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १० जुलैला सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पहूर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, ऋषिकेश समाधान खाटीक (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या आजोबांसोबत राहून शिक्षण घेत […]
अमळनेर : ३२ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे मासेमारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना ९ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, पाडळसरे येथील सोपान महारू कोळी (वय ३२) हा तरुण मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. ९ रोजी कोळी यांची पत्नी कामावर गेल्यानंतर घराच्या वरच्या मजल्यावर सोपान कोळी हे एकटेच […]
खळबळजनक : दोघांनी केला हॉटेल मालकावर बेछुट गोळीबार !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यावर गुरुवारी रात्री ९:३० वाजता हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारू देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. प्रमोद श्रीराम बाविस्कर (५०, रा. चंदू अण्णा नगर, जळगाव) असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांच्या मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर […]
जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी दिवस शुभ आहे.

आजचे राशीभविष्य दि.११ जुलै २०२५ मेष: तुमच्यासाठी दिवस चांगला जाईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी कंपनीकडून फोन येऊ शकतो. तसेच, नवीन अभ्यासक्रमात सामील होण्यासाठी दिवस शुभ आहे. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी दिवस शुभ आहे. वृषभ: दिवस आनंददायी राहणार आहे. या राशीचे व्यापारी काही महत्त्वाच्या कामासाठी परदेश प्रवास करू शकतात, ही सहल फायदेशीर […]