मंत्री संजय शिरसाट संजय राऊत यांना बजावणार मानहाणीची नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मानहाणीची नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. गत काही दिवसांपासून संजय राऊत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी माझी माफी मागितली नाही, तर मी त्यांना मानहाणीची नोटीस बजावेल. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करेन, असे […]
भाजप नेत्याने दाखविली उद्धव ठाकरेंनाच सोबत घेण्याची तयारी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात यंदाच्या वर्षाअखेर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक विशेष महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते एकत्र येणार अशी चर्चा आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. त्याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंनाच सोबत घेण्याची तयारी […]
मोठी बातमी : शरद पवार गटाची धुरा शशिकांत शिंदे यांच्याकडे !

मुंबई : वृत्तसंस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. १५ जुलै मंगळवारी शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष […]
गौरवास्पद बातमी : जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश !

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट 12 किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी जिंजी […]
माजी मंत्री देवकर आप्पा अडचणीत ? जिल्हा उपनिबंधकांनी सादर केला अहवाल !

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा बँकेतून चेअरमन पदाचा फायदा घेत दहा कोटींचे नियमबाह्य कर्ज घेतले आहेत. ‘नाबार्ड’च्या तपासणी अहवालातील नमूद शेऱ्या नुसार गुलाबराव देवकरांच्या कर्जदार संस्थेला कर्ज देतांना बँकींग रेग्युलेशन अॅक्टचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असल्याचा अहवाल धुळे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी नाशिक सहनिबंधकांना दिला आहे. दरम्यान हे कर्ज एकरकमी वसूल करण्याची शिफारसही जिल्हा […]
सेवानिवृत्त वृद्धाचे बंद घर चोरट्यांनी फोडले : ६० हजारांचा मुद्देमाल लंपास !

जळगाव : प्रतिनिधी जळगावः वाघ नगर परिसरातील पंचशील सोसायटीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्धाचे बंद घर फोडून घरातून ६० हजार रूपयांची रोकड आणि चांदीच्या देवांच्या मूर्ती असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी नेल्याची घटना बुधवारी ९ जुलै रोजी रात्री ८ वाजता समोर आली आहे. या संदर्भात गुरुवारी १० जुलै रोजी दुपारी २ वाजता […]
अचानक जमिनीवर पडल्याने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील आर.आर.विद्यालयात खेळत असताना अचानक जमिनीवर पडल्याने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दि.११ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५ रा. कठोरा जि. बुलढाणा ह.मु. कासमवाडी) असे मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, कल्पेश इंगळे हा विद्यार्थी आई वडील, बहीण आणि लहान […]
अनोळखी व्यक्तीशी बोलणे टाळा आणि पैसे गुंतवणे थांबवा.

आजचे राशिभविष्य दि.१२ जुलै २०२५ मेष राशी या लोकांसाठी दीर्घकाळापासून असलेल्या समस्यांपासून आजचा दिवस दिलासा देणारा असेल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि यामुळे तुम्ही तुमचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यातील नम्रता आज तुम्हाला आदर देईल. आज तुम्ही इतर कोणाबद्दल थोडे बोलणे टाळले पाहिजे. जर तुम्ही तुमचे काम करत असाल तर ते तुमच्यासाठी […]