मोठी बातमी : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या डोक्यावर ओतली शाई !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे डोक्यात शाई ओताण्यात आल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि श्री स्वामी समर्थ यांचा अनादर केल्याच्या निषेधार्थ शिवधर्म फाउंडेशनच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शाई फासली. रविवारी अक्कलकोट येथे एका नागरी […]
मी कामासाठी मुंबईला जाईन, मराठी बोलणार नाही, मला मारलं तरी चालेल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. जे लोक महाराष्ट्रात मराठी बोलत नव्हते, त्यांना मारहाण करण्यात आली. अशा परिस्थितीत आता अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भोजपुरी अभिनेता आणि गायक पवन सिंग यांनी मराठी-हिंदी भाषा वादावर आपलं मत मांडलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, त्यांना मराठी येत नाही आणि […]
मुक्ताईनगर ते मलकापूर मार्गावर भीषण अपघात : १८ प्रवासी जखमी !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर ते मलकापूर मार्गावर शनिवारी दि. १२ दुपारी एक गंभीर अपघात घडला. गौण खनिज वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने एस. टी. बसला जोरदार धडक दिल्याने बसचा चालक आणि अन्य १८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर आगाराची बस […]
मोठी बातमी : राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची निवड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांना मोठी संधी देण्यात आली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये उज्वल निकम यांनी काम पाहिले असून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. उज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभेला उज्जल निकम यांनी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक […]
अमळगाव ते जळोद रस्त्यावर भीषण अपघात : २२ जण जखमी !

अमळनेर : प्रतिनिधी अमळगाव ते जळोद रस्त्यावर दि.१२ रोजी सकाळी शेतमजुरांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण गंभीर तर २० जण जखमी झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील बुधगाव येथून रिक्षा (एमएच- १९, बीजे- ४३६५) मध्ये सुमारे १६ शेतमजूर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अमळगावकडे येत होते. त्याचवेळी अमळगावकडून […]
धक्कादायक : आर.आर.शाळेत वर्गमित्राच्या मारहाणीतच विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी शाळेत मित्रासोबत झालेल्या भांडणात वर्गमित्राने मारहाण केल्यामुळे आर. आर. विद्यालयातील कल्पेश वाल्मिक इंगळे (वय १५, रा. रचना कॉलनी) या नववीत शिकरणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. कल्पेशच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण मेंदूला अंतर्गत मार लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला […]
घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी : चोरट्यांनी मारला डल्ला !

नशिराबाद : प्रतिनिधी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातून रोख १२ हजार रुपयांसह टीव्ही, मोबाइल, सोन्याचे दागिने असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ११ जुलै रोजी द्वारकानगरात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि,नशिराबाद येथील खालच्या अळी परिसरातील रवींद्र रामदास […]
विवाहिता मुलासह आणखी एक पुरुष बेपत्ता !

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक विवाहिता मुलासह तर एक पुरुष हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात एक वृद्ध महिला व तिचा अंथरुणास खिळलेला मुलगा तसेच सून आहे. पाच वर्षापूर्वी वृद्धेचा मुलगा हा गंभीर आजारामुळे अंथरुणावर पडून आहे. ८ रोजी या आजारी व्यक्तीची पत्नी ही तिच्या मुलासह […]
मानसिक आणि आध्यात्मिक शांतता अनुभवता येणार !

आजचे राशिभविष्य दि.१३ जुलै २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत वाटाल. आळशीपणा सोडून पूर्ण ऊर्जा आणि आत्मविश्वासाने तुमचे काम करा. विद्यार्थ्यांना आणि तरुणांना स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांसोबत थोडा वेळ घालवा आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत करा. कुणाच्या वैयक्तिक गोष्टींपासून दूर राहा. पैशाच्या बाबतीत जवळच्या नातेवाईकासोबत मतभेद होण्याची […]