आता भाजप आमदाराची अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी महायुतीच्या आमदार व मंत्र्यांचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा टॉवेलवर मारहाण केल्याचा तथा मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपचे आमदार राजेश पवार व आमदार तुषार राठोड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये हे दोघेही […]
एमआयडीसी परिसरातील महादेव मंदिरातील चांदीचे दागिने चोरीला : दोन संशयित आरोपी ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील मुकुंदनगर येथील लाठी शाळेच्या मागे असलेल्या मानेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येणारे चांदीचे मुकुट व अन्य दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या मंदिरासमोर राहणारे अरुण लक्ष्मण शेटे हे मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर वापरण्यात येणारे सुमारे ६१,५०० रुपयांचे चांदीचे मुकुट आणि इतर दागिने घरी सुरक्षित ठेवत असतात. […]
स्थानिक निवडणुकीपूर्वी लागणार निकाल : शिवसेना प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली. आता आम्ही ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. कोर्टाच्या या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे […]
गरोदर महिलांसाठी महत्वाची बातमी : पावसाळ्यात स्वतःची आणि बाळाची अशी घ्या काळजी

देशभरात सध्या पाऊस सुरु झाला आहे. पाऊस पडायला लागला की सगळ्यांनाच खूप छान वाटतं. गरमागरम चहा आणि भजी खावीशी वाटतात. पण जर तुम्ही गरोदर असाल, तर तुमच्यासाठी हा ऋतू थोडा जास्त काळजी घेण्याचा आहे. कारण पावसाळ्यात सगळीकडे ओलावा आणि चिखल असतो, ज्यामुळे आजार पसरवणाऱ्या जंतूंचा धोका वाढतो. अशावेळी होणाऱ्या आईने स्वतःची आणि बाळाच्या आरोग्याची काळजी […]
मोठी बातमी : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पतीपासून विभक्त !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी रात्री उशिरा तिचा पती आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप (पी. कश्यप) पासून विभक्त झाल्याची माहिती दिली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘खूप विचार केल्यानंतर, कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.’ सायनाने लिहिले, ‘आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. आम्ही एकमेकांसाठी शांती, वाढ आणि […]
खळबळनक : मित्राच्या घरी नेत तरुणाने केला तरुणीवर अत्याचार !

जळगाव : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर तिला जळगावात बोलवून नेरीच्या तरुणाने एका खोलीमध्ये तिच्यावर अत्याचार केला. ही घटना १० जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी संशयित अमोल राठोड (रा.नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील एका तरुणीची अमोल राठोड या […]
हरिविठ्ठल नगरात राडा : तिघांनी केली तरुणाला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याने अनंत कचरु हातांगडे (वय ३२ या तरुणाला तिघांनी लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना दि. ११ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नवनाथ मंदिराजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरातील नवनाथ मंदिराजवळ […]
तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड : पोलिसांनी काढली ‘त्यांची’ धिंड !

जळगाव : प्रतिनिधी वाढदिवस साजरा केल्यानंतर खांबावरील तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करणाऱ्या गोविंदा मुरलीधर बाविस्कर (१८, कांचननगर) व संजय नाना सौदागर (१९, मूळ रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, ह. मु. अष्टभूजा चौक, कांचननगर) यांना रविवारी ताब्यात घेत त्यांची धिंड काढण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, गोविंदा बाविस्कर या तरुणाचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या मित्रांनी मध्यरात्री केक कापला. […]
जळगावातून दोन गुन्हेगार एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शहर पोलीस स्थानक व शनिपेठ पोलीस स्थानकात वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन जणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी काढले. सविस्तर वृत्त असे कि, शनिपेठ परिसरातील गुरुनानक नगरातील रहिवासी नीलेश नरेश हंसकर याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल असण्यासह दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली […]
पैशाशी संबंधित समस्या सोडवता येणार तर विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील.

मेष : पालकांच्या आशीर्वादाने कामात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या वागण्याचा आणि कामाचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायाशी संबंधित अनुभवी लोकांचा सल्ला नक्कीच घ्या. पैशाशी संबंधित कोणताही जुना व्यवहार फायदेशीर ठरू शकतो. वृषभ : वैवाहिक जीवनात गोडवा राहील, ज्यामुळे मन आनंदी राहील. नोकरीतील परिस्थिती सामान्य राहील, संयम ठेवा. […]