September 21, 2026 11:19 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

शरद पवारांच्या पक्षाला मिळाले नवे प्रदेशाध्यक्ष !

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या पदावर जयंत पाटील होते. पाटील यांनी राजीनामा दिला असून आता या पदावर शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली. शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले […]

मोठी बातमी : आता आमदार, खासदारांना देखील मिळणार म्हाडाची घरे !

मुंबई : वृत्तसंस्था म्हाडा कोकणी मंडळाची हजारो घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद सदस्य असलेल्या आमदारांसाठी 98 घर राखीव ठेवण्यात आली आहेत. तर राज्यातील आमदार आणि खासदारांसाठी राखीव असलेल्या या घरांची किंमत केवळ साडेनऊ लाख रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. म्हाडाची ही घरे कल्याण सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी असणार […]

गणेशोत्सवासाठी तब्बल 5000 जादा गाड्या सोडण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची कोकणकरांना मोठी ओढ असते. आपल्या लाडक्या बाप्पााच्या स्वागतासाठी प्रत्येक चाकरमानी हा कोकणात गावी जात असतो. आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ पूर्णपणे सज्ज झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 5000 जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 23 ऑगस्ट ते […]

शिंदेसेनेच्या नेत्यांची वादग्रस्त विधाने अन एकनाथ शिंदे नाराज !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेतेमंडळी मागील काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. भरत गोगावले यांचा आघोरी पूजा करतानाचा व्हिडीओ समोर आलेला असताना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजरला केलेली मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला. यांनतर पैशाने भरलेलया बॅगेचा मंत्री संजय संजय शिरसाट यांचा व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांकडून […]

मध्यरात्री आयुष्य संपविले दुपारी खोली आढळला मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी खोलीचा दरवाजा आतून बंद करीत रात्री झोपलेल्या नानक कन्हैयालाल सोढाई (वय ३७, रा. नेहरुनगर) यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास नेहरु नगरात घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नेहरु नगर परिसर नानक कन्हैयालाल […]

५५ वर्षीय उद्योजकाचा हृदयविकाराने दुर्देवी मृत्यू !

एरंडोल : प्रतिनिधी येथील रहिवासी पुरुषोत्तम भांडारकर हे पारोळा येथील कासार गल्लीमध्ये पापड विक्री करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल येथील पांडव वाडा, गाढव गल्लीतील रहिवासी पुरुषोत्तम रामकृष्ण भांडारकर (वय ५५) हे गेल्या १५ ते २० वर्षापासून पारोळा […]

भामट्याने ५ ग्राहकांच्या एटीएममधून लांबविले २ लाख रुपये !

चाळीसगाव : प्रतिनिधी युनियन बँकेच्या एटीएम मधून ५ ग्राहकांचा एटीएम कोड वापरून किंवा अन्य मार्गाने त्यांच्या खात्यातून सुमारे २ लाख ७ हजार १० रूपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. अमितकुमार मनेल हे […]

लग्नाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीला पळविले अन जंगलात केले अत्याचार !

फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दुसखेडा येथील तरुणाविरुद्ध पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, या अल्पवयीन मुलीला चेतन अमोल सोनवणे (रा. दुसखेडा, ता. यावल) याने […]

आज तुम्हाला तुमचे नशीब साथ देणार !

आजचे राशीभविष्य दि.१५ जुलै २०२५ मेष राशी आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम संधी घेऊन येत आहे. विशेषतः तुमच्या नोकरी-व्यवसायात तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसायात तुम्हाला प्रगतीचे नवे मार्ग सापडतील. नवीन कोर्स शिकण्याचा विचार करा. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूक करा. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. वादांपासून दूर राहा. कार्यालयात सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य […]

error: Content is protected !!