शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही. कळलं का? रोहित पवारांचा व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या वादग्रस्त ठरत आहे. 17 जुलै रोजी विधानभवन परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीने गंभीर स्वरूप धारण केले. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केली, यामुळे वाद आणखी चिघळला. या प्रकरणात आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा आझाद […]
जनसुरक्षा नव्हे, सरकार संरक्षण विधेयक! – वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी न करण्याची मागणी केली. या भेटीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, “जनसुरक्षा विधेयक विरोधकांना विश्वासात न घेता आणि कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात आले. आमच्या सूचना डावलून हे बिल संमत झाले, यामागे सरकारची राजकीय […]
विधानभवनात गोंधळ, गैरशिस्तीचा आरोप ; शिंदेंचा संताप, पास विक्रीवरही सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आमदार शशिकांत शिंदे यांनी विधीमंडळ परिसरातील वाढत्या गर्दीचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. विधीमंडळ परिसरात इतकी गर्दी असते की यामुळे महिला सदस्यांना त्रास होतो. विधीमंडळातील पाससाठी पाच हजार, […]
विधिमंडळ परिसरात राडा : आव्हाडांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई येथे गुरुवारी संध्याकाळी झालेल्या राड्यावरून विधिमंडळ परिसरात रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात नेत असताना आव्हाडांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. शेवटी पोलिसांनी आव्हाडांना फरफटत बाजूला नेले. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद […]
एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : ‘खेकडा’ ला घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्या सुमारास घराकडे पायी जात असलेल्या सैय्यद फैय्याज गयासुद्दीन (वय ५२, रा. सुप्रिम कॉलनी) या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. यातील संशयित अमन उर्फ खेडका सैय्यद रशिद (रा. सुप्रिम कॉलनी) याच्या एमआयडीसी पोलिलसांनी मुसक्या आवळल्या. शहरातील कांद्याचे व्यापारी असलेले सैयद फैय्याज गयासुद्दीन हे दि. १२ […]
चोरी करताना सापडले अन महिलेसोबत केले अश्लील वर्तन !

जळगाव : प्रतिनिधी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरात शिरुन भरलेले गॅस सिलींडर चोरी करतांना हटकले असता, महिलेसोबत चौघांनी अश्लिल वर्तन करीत विनयभंग केला. ही घटना दि. १४ रोजी दुपारी १२ वाजता शहरातील एका परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात ५८ वर्षीय महिला वास्ताव्यास आहे. […]
धक्कादायक : विद्यापीठातील कंत्राटी कामगाराने घेतली विहिरीत उडी !

जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या किशोर अशोक पाटील (वय २३, रा. टाकरखेडा, ता. एरंडोल) या युवकाने टाकरखेडा शिवारातील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सविस्तर वृत्त […]
वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

जळगाव, दि. १७ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – मौजे बोरअजंटी (ता. चोपडा) येथे राखीव वनकक्ष क्र. २३६ च्या हद्दीत वनविभाग व पोलीस दलाच्या संयुक्त गस्तीदरम्यान २ जणांकडून काळवीटाचे शिंगे व शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १७ जुलै रोजी […]
आर्थिक दृष्टिकोनातून दिवस मिश्र असेल, नफा मिळण्याची शक्यता !

आजचे राशिभविष्य दि.१८ जुलै २०२५ मेष : कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल, मानसिक ताण येऊ शकतो. व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी नफा होईल, तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस मिश्र असेल, नफा मिळण्याची शक्यता आहे. वृषभ : कामाच्या ठिकाणी दबाव आणि ओव्हरलोड असेल. व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. कुटुंबातील कोणी आजारी पडू शकते. विद्यार्थ्यांना […]