खळबळजनक : जळगावात महिला अधिकारीने ५ हजारांची लाच घेताच एसीबीच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात लाच घेण्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना आता जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत (वय ३८, रा. पिंप्राळा) यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (२४ जुलै २०२५) रोजी जळगावात करण्यात आली. तक्रारदार हे जळगाव येथील दिव्यांग […]
मोठा दिलासा : पीओपी मूर्तींवरील बंदी उठली, समुद्रात विसर्जनाला हिरवा कंदील

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गणेश भक्तांना मोठा दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सव असून मुंबई उच्च न्यायालयाने सहा फुटांपेक्षा उंच असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या समुद्र आणि नैसर्गिक जलप्रवाहांमधील विसर्जनाला परवानगी दिली आहे. यामुळे लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा यासह सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या शतकाहून जुनी विसर्जन मिरवणूक […]
अजित पवारांनी दिला कृषीमंत्र्यांना सल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला. याची आता चौकशी सुरु आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंना तारतम्य ठेवून वागण्याचा सल्ला दिला आहे. ”सभागृहाच्या आतमध्ये जे काही घडले, त्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती […]
खळबळजनक : लॉजवर पकडले बहिणीला रंगेहाथ ; तरुणीने मारली उडी !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना आता नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका गावात घडलेल्या प्रकारामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तीन तरुणी, ज्या महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत, त्या आपल्या मित्रांसोबत लॉजवर गेल्याची घटना 21 जुलै रोजी घडली. कॉलेज सुटल्यानंतर दुपारी, या तिन्ही तरुणी आपापल्या मित्रांसोबत दुचाकीवरून तामसा रोडवरील ‘हॉटेल […]
संजय राऊतांनी सरन्यायाधीशांना पाठवले ‘नरकातला स्वर्ग’ !

मुंबई : वृत्तसंस्था देशात तसेच महाराष्ट्रात ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) कारवाईवरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विरोधक सातत्याने आरोप करत आहेत की, ईडीची कारवाई प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेते, आमदार, खासदार आणि उद्योजक यांच्यावरच केंद्रित असून, ती केंद्र सरकारच्या राजकीय हेतूंनी प्रेरित आहे. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत असून, ईडीच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित […]
जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ : २ हजारांची लाच घेताना अधिकारी अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर (वय ४९) आणि खासगी एजंट संजय प्रभाकर दलाल (वय ५८, रा. शिवकॉलनी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. ग्रामपंचायत व सदस्यांविरुद्ध दाखल अतिक्रमण प्रकरणाच्या कागदपत्रांच्या नकला काढून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. […]
मनपातील डॉ.घोलप यांना पदावरून हटवा : आ.एकनाथ खडसे !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महापालिकेच्या दवाखाना विभागातील डॉ. विजय घोलप यांनी एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याची तक्रार महिलेने आयुक्तांकडे केली होती. या प्रकरणात आयुक्तांनी स्वतःहून कारवाई केली पाहिजे होती मात्र, आयुक्तांनी डॉ. घोलप यांना पाठिशी घातल्याचे दिसून येत आहे. म्हणून या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडे दिली पाहिजे व चौकशी होईपर्यंत डॉ. घोलप यांना पदावरून दूर […]
चक्कीच्या पट्ट्यात अडकली बालिकेची ओढणी मानेचे हाड तुटून जखमी !

जळगाव : प्रतिनिधी ओढणी चक्कीच्या पट्ट्यात अडकून गळफास बसून मानेचे हाड तुटून मिस्बा बी. शेख साबिर (वय १२, रा. नशिराबाद, ता. जळगाव) ही गंभीर जखमी झाली. ही घटना दि. ९ रोजी सायंकाळच्या सुमारास भवानीनगरात घडली. याप्रकरणी चक्कीचालक सुरेश एकनाथ चौधरी, दीपक एकनाथ चौधरी (दोघ रा. स्वातंत्र्य चौक, नशिराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर […]
चाळीसगाव : ५४ वर्षीय महिलेचा सर्पदंशानंतर दुर्देवी मृत्यू !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ५४ वर्षीय महिलेचा सर्पदंश झाल्यानंतर उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील हिरकनबाई सुपडू बेलेकर (वय ५४) या शेतकरी शिवाजी पाटील यांच्या शेतात काम होत्या. […]
काही सामान्य गोष्टींवरून कायदेशीर वाद उद्भवू शकतो

मेष : उत्पन्नाच्या बाबतीत दिवस खूप चांगला जाणार आहे. उत्पन्न खूप चांगले असण्याची शक्यता आहे. त्यांचे आरोग्य बिघडू शकते. सध्या तुमची आवड धार्मिक कार्यात असणार आहे. वृषभ: कौटुंबिक बाबींमध्ये खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे कुटुंबात अशांतता वाढू शकते. तुम्ही आर्थिक बाबींमध्ये खूप व्यस्त राहणार आहात. मिथुन: दिवस सामान्य राहील. तुम्ही इतरांशी […]