September 22, 2026 2:23 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मातोश्रीवर जावून राज ठाकरेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना शुभेछ्या !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात ठाकरे बंधू एकत्र एकाच व्यासपीठावर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झाली आहे. अर्थात यामागे कारणही खास आहे. आज उद्धव ठाकरेंचा ६५ वाढदिवस आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल […]

मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तराखंडमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या हरिद्वार येथील मनसा देवी मंदिरात आज (२७ जुलै) सकाळी दर्शनासाठी जमलेल्या मोठ्या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच गोंधळ आणि खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन […]

मंत्री आदिती तटकरे यांची माहिती : २६ लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. यानंतर विरोधकांकडून अनेकदा ही योजना बंद होणार असल्याचे दावे करण्यात आले. त्यानंतर सरकारकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सुरुवातीला अर्ज करणाऱ्या सर्वच लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आले होते. मात्र, या योजनेचा लोकांनी गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे अनेक प्रकार समोर आले. त्यानंतर […]

चिंचोलीजवळ भरधाव दुचाकी आढळली : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील रोटवद येथे शेती काम करणारे समाधान देशमुख हे २५ जुलै रोजी जळगावला आले होते. रात्री ते घरी जात असताना चिंचोलीजवळ दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या अँगलवर धडकून समाधान बादशाह देशमुख (वय ३८, रा. रोटवद, ता. जामनेर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात २५ जुलै रोजी रात्री चिंचोलीजवळ घडला. या घटनेत अँगल त्यांच्या […]

खळबळजनक : रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा : खडसेंच्या जावयासह दोन महिलांसह दोन पुरुष अटकेत !

पुणे : वृत्तसंस्था शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत पाच जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टीदरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला, तीन पुरुषांचा समावेश असून, एकनाथ खडसेंच्या […]

भागीदारीच्या कामात जास्त काळजी घेण्याची गरज राहणार !

मेष राशी आज तुम्हाला तुमच्या कामात काही महत्त्वाचे यश मिळेल. प्रत्येक परिस्थितीत तुमच्या कामाबद्दल गंभीर रहा. प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा. कामाच्या बाबतीत घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. व्यवसायात तुम्हाला नवीन भागीदार मिळतील. वृषभ राशी आज, तुमचं महत्वाचं काम पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका. अन्यथा, काम बिघडू शकतं. तुमच्या भावनांना सकारात्मक […]

error: Content is protected !!