संत ज्ञानेश्वर विद्यालयमध्ये इको क्लबतर्फे शाश्वत शेती दिन’ साजरा
जळगाव : प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय मध्ये हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त, राज्य शासनाने ७ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी अधिकारी जामनेर राजेश नाईक यांनी केली…