September 26, 2026 4:04 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

तेल कंपन्यांना केंद्राचा ‘उजळा’ – गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ३० हजार कोटींची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरपोटी केंद्र सरकार तेल उत्पादक कंपन्यांना 30 हजार कोटी रुपये देणार आहे. याबाबतची तरतूद सरकारने केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. दरम्यान, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत 12,060 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ 10.33 कोटी कुटुंबांना होतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, […]

समितीसमोर पीडितेचा धक्कादायक जबाब : कंत्राटदाराने चक्क पिस्तूल घेऊन धमकावले !

जळगाव : प्रतिनिधी महानगरपालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलप यांच्यावरील लैंगिक आरोपांमुळे छळाच्या त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पीडित महिलेने शुक्रवारी विशाखा समितीसमोर सहा पानांचा लेखी जबाब सादर केला, ज्यात डॉ. घोलप यांच्याकडून होणाऱ्या छळाचा सविस्तर पाढाच त्यांनी वाचला. विशेष म्हणजे, डॉ. घोलप यांनी नोटरी करून माफीनामा दिल्यानंतरही त्यांचा त्रास सुरूच राहिल्याचे पीडितेने […]

गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुससह तरुण अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी पोलिसांना पाहताच निघून जात असलेल्या स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकूर (वय २२, रा. शंकरराव नगर) याच्याकडून शनिपेठ पोलिसांनी गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी रात्री शंकरराव नगर परिसरात करण्यात आली. या प्रकरणी स्वप्निल ठाकूर याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली […]

निर्जन ठिकाणी नेऊन रिक्षावाल्याने पिता-पुत्राला लुटले !

भुसावळ : प्रतिनिधी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) येथून भुसावळला आलेल्या पिता-पुत्राला ऑटो रिक्षावाल्याने निर्जन ठिकाणी नेऊन साथीदारांसह लुटल्याची व मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सात जणांनी मिळून दोन प्रवाशांकडून रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, मोबाइल, तसेच युपीआयद्वारे पैसे हस्तांतर करून खंडणी वसूल केल्याची तक्रार बाजारपेठ पोलिसात दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, […]

धक्कादायक : उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र, लेटर पॅड, बनावट अपॉइंटमेंट लेटर दाखवून १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्यासह म्हाडामध्ये फ्लॅट देणे व इतर वेगवेगळे आमिष दाखवून दाम्पत्याने नोव्हेंबर २०२४ ते ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत ही फसवणूक […]

छपाईच्या कामात सहभागी असलेल्या लोकांना लक्षणीय यश मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.९ ऑगस्ट २०२५ मेष राशी जमीन, इमारत, वाहन यांच्याशी संबंधित कामात तुम्हाला अधिक रस असेल. तुमच्या आईकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्ही काही औद्योगिक योजना बनवाल. पण स्वतःला केंद्रस्थानी ठेवा. ते इतर कोणावरही सोपवू नका. राजकारणात तुमचे कार्यक्षम नेतृत्व आणि व्यवस्थापन कौतुकास्पद ठरेल.रक्षा बंधनाचा आजचा दिवसा खास जाणार. वृषभ राशी छपाईच्या कामात सहभागी […]

error: Content is protected !!