September 24, 2026 7:42 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करतात, मात्र मूलभूत बाबींकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. ग्रामीण भागाचा विकास होईल तरच राज्याचा विकास साधला जाईल. रस्ते, पाणी, गटार या मूलभूत सोयीसुविधा आणि धर्मनिरपेक्ष विकास यावर आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. निवडणूक पूर्ण ताकदीनीशी लढणार आहोत. जळगावकर नागरिक देखील एक नवीन पर्याय शोधत आहेत. स्थानिक […]

धोकादायक स्टंटचा व्हायरल तमाशा : तरुण-तरुणीने रस्त्यावरच प्रेमाचा ‘शो’ !

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील खराडी परिसरात रविवारी (दि. १०) सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली. भर रस्त्यात धावत्या कारच्या छतावर तरुण-तरुणीने स्टंट करताना एकमेकांशी जवळीक साधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खराडीतील मुख्य रस्त्यावर एका कारच्या रूफटॉपवर बसून हे दोघं स्टंटबाजी करताना दिसले. चालू वाहनाच्या छतावर बसून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत […]

निवडणूक आयोगाची कारवाई: महाराष्ट्रातील 9 निष्क्रिय पक्षांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली असताना, आयोगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतातील 334 नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश आहे. हे पक्ष सहा […]

‘नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं! ; मनसे नेत्याच्या टी-शर्टची रंगली चर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई उच्च न्यायालयाने दादर कबुतरखाना बंद ठेवण्याचे निर्देश कायम ठेवल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली असली तरी या व्यक्तींच्या मुजोरपणामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेल्या टी-शर्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. संदीप देशपांडे यांच्या या टी-शर्टवर, […]

…जग झुकते, फक्त झुकवणारा पाहिजे ; केंद्रीय मंत्री गडकरी !

नागपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडलातील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत की, सध्या देशात ज्या विषयांवर चर्चा होत आहे त्यांचे नाव मी घेऊ इच्छित नाही. जगात आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, परंतु जग झुकते, फक्त झुकवणारा पाहिजे असे माझे मत आहे. शनिवारी नागपूरमधील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत […]

दारूच्या नशेत रुग्णालयात सुरक्षारक्षक : आ.चंद्रकांत पाटलांचा थेट हस्तक्षेप ; जळगावच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय नेहमीच अनेक वादात सापडत असतात आता पुन्हा एकदा मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षारक्षक चक्क मद्यधुंद अवस्थेत असताना आमदार चंद्रकांत पाटलांनी त्या सुरक्षारक्षकाची झिंग उतरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय […]

कुसुंबा गावात शुल्लक कारणाने आईसह मुलाला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी माझ्याकडे खुन्नस देवून का बघतो म्हणत दोन मुलांमध्ये वाद झाले. या वादातून मुलासह त्याच्या आईला बापलेकांनी मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेला दगड उचलून मारत असतांना तो डोक्याला लागून जखमी झाले. ही घटना दि. ८ रोजी सायंकाळी ७ वाजता कुसुंबा गावातील विठ्ठलमंदिराजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर […]

मध्यरात्री गोळीबार करणारा तरटे अटकेत ; चार गुन्ह्यांचा उलगडा !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कोल्हे नगर परिसरात मध्यरात्री मित्राच्या घरी जावून घरात गोळीबार करुन पसार झालेला दीपक लक्ष्मण तरटे (रा. रामेश्वर कॉलनी) याच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोल्हे नगरात राहणाऱ्या सरला सपकाळे यांच्या पतीचा […]

अल्पवयीन बालकासोबत लैंगिक अत्याचार ; संशयित अटकेत !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलाला पळवून नेणाऱ्या एका तरुणास ९ रोजी चिंचगव्हाण फाट्याजवळ त्या मुलासह ताब्यात घेतले. चौकशीअंती आरोपी योगेश अनार शेमळ्या याने त्या बालकासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. योगेश अनार शेमळ्या (२०, ह. मु. भोरस बु.) असे आरोपीचे नाव आहे सविस्तर वृत्त असे कि, ७ रोजी १० वर्षीय मुलाला अज्ञात […]

या राशीतील व्यक्तींना आज व्यवसायात नवीन भागीदार मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१० ऑगस्ट २०२५ मेष राशी आज तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमचे वर्तन सभ्य ठेवा. राग टाळण्याचा प्रयत्न करा. नोकरीत संघर्षामुळे उपजीविकेच्या क्षेत्रातील लोकांना वाढत्या तणावाचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. कुटुंबात कठोर शब्दांचा वापर टाळा. अन्यथा, वाद होऊ शकतात. व्यवसायात नवीन भागीदार मिळतील. वृषभ राशी आज […]

error: Content is protected !!