September 20, 2026 4:39 pm

खंडणीखोरांचा सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती ; मंत्री बावनकुळे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून भाजपने देवेंद्र फडणवीस हे चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. या प्रकरणी या भगव्या पक्षाने ठाकरेंवरच खंडणीखोरांचे सरदार असल्याचा पलटवार केला आहे. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती. जनता हे […]

शिवमंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात : ७ जण जागीच ठार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वर येथील शिवमंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात झाला. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास नागमोडी वळणावर घाट चढताना टेम्पो रिटर्न आल्याने तो १०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्दैवी घटनेत ७ जणांचा जागीच मृत्यू […]

मोठी बातमी : घरात दोनच लाडक्या बहिणी बाकींच्याचे काय ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली. जिल्ह्यासह राज्यभरात निकष तपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रकमा पाठवण्यात आल्या. दरम्यान, महिलांना दरमहा १५०० प्रमाणे १२ हप्त्यात प्रत्येकी १८ हजार दिल्यानंतर सरकारला निकष पडताळणीचे शहाणपण सुचले आहे. यात एकाच कुटुंबातील दोन लाभार्थी असलेल्या व वर्षापर्यंतच्या कागदपत्राचार्य वस्त्रता महिलाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात […]

मुख्यमंत्री फडणवीस ‘चीफ मिनिस्टर’ नव्हे, तर ‘थीफ मिनिस्टर’: उद्धव ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र आज संपूर्ण जागा झाला आहे. शिवसेना रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करत आहे. सत्ताधारी बिनडोक आहेत, त्याच्याकडे डोक नाही पण खोके आहेत, देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर नाहीत, तर थीफ मिनिस्टर आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि.११) चढवला. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतील सर्व पक्षीयांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा […]

गुढे गावचे शूर जवान स्वप्निल सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू

सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी पार्थिव गावकडे रवाना जळगाव दि. 10 (जिमाका वृत्तसेवा)  ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) सोनवणे स्वप्निल सुभाष (क्र. १४०७०१८६५) यांचा सीमाप्रहरी कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. पार्थिव सैनिकी सन्मानाने मूळ गावी गुढे (ता. भडगाव, जि. जळगाव) रवाना करण्यात आले आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.२३ वाजता […]

सणासुदीचा परिणाम खाद्यतेल बाजारात; शेंगतेल-सूर्यफूल तेलाला अधिक मागणी

मुंबई : वृत्तसंस्था दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सणाच्या काळात मुंबईतील बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर सरासरी प्रतिकिलो 4 रुपयापासून ते 10 रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकाला याचा फटका बसत आहे. दरम्यान, दर वाढले असले तरी ग्राहकांची मागणी कमी झाली नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. मुंबईमध्ये शेंगतेल गुजरात येथील राजकोट, कर्नाटकमधील विजापूर,गोंधळा या जिल्ह्यातून, तर छत्तीसगड येथील रायपूर येथून राईस ब्रॉन,कोल्हापूर […]

खळबळजनक : पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला, १९ जणांवर गुन्हा !

अमळनेर : प्रतिनिधी पूर्ववैमनस्यातून वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. यात चाकू हल्ल्यासह लाठीकाठ्यांचा वापर करून तिघेजण जखमी झाले. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत १९ जणांवर गुन्हा दाखल केला. काही व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. सनी राजू जाधव, विनोद टिल्लू जाधव व छोटू विनोद जाधव यांनी […]

मिसकॉलद्वारे इशारा मिळताच जळगावातील कुंटणखान्यावर छापा !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील न्यू स्टेट बैंक कॉलनीमध्ये भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर रविवारी (१० ऑगस्ट) रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून कुंटणखाना चालविणाऱ्या दिनेश संजय चौधरी (३५, रा. राधाकृष्ण नगर, दूध फेडरेशन) व त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) (४२, रा. देवेंद्र नगर, ह.मु. न्यू स्टेट बैंक कॉलनी) यांच्यासह […]

‘जर तुम्ही मला पैसे मागितले तर मी आत्महत्या करून तुमचे नाव फसवेल !

जळगाव : प्रतिनिधी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने पैसे न देता उलट आत्महत्येची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी अब्दुल हाफीज शेख मुनाफ उर्फ सिंगर (रा. उस्मानिया पार्क) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शेख शकील शेख जमील […]

आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूपच लाभदायी ठरणार !

आजचे राशिभविष्य दि.११ ऑगस्ट २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत मिळेल. तसेच, आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूपच लाभदायी ठरू शकतो. गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. मात्र, आरोग्याची काळजी घ्या. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना […]

error: Content is protected !!