September 21, 2026 7:34 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

धक्कादायक : लेकीला परीक्षेला सोडायला गेलेल्या बापाचा दुर्दैवी अंत !

नागपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात डोंगरगाव तालुक्यात सकाळी 10 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता ओलांडत असताना कंटेनरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत पादचारी भीसम दीनुराम शाहू (50, रा. गोपालनगर, कळमना, नागपूर) हे आपल्या मुलीला आयटीआयच्या परीक्षेसाठी डोंगरगाव येथे घेऊन […]

दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसा : मनोज जरांगे पाटील आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कुरापत करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी […]

धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी खळबळजनक आरोप

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईत तीन आलिशान फ्लॅट असतानाही मुंडे सरकारी निवासस्थान ‘सातपुडा’मध्ये राहत असल्याचा दावा करुणा यांनी केला आहे. यापूर्वी मुंडे यांनी मुंबईत स्वतःचे घर नसल्याने सरकारी बंगल्यात राहत असल्याचे सांगितले होते. मात्र, करुणा शर्मा यांनी […]

आईच्या विश्‍वासाला तडा; प्रेमात अडकलेल्या मुलीने घर लुटले !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था प्रेमाच्या आंधळ्या मोहात अडकलेल्या १९ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरून आईचे सुमारे ११ तोळे सोनं आणि १ लाख ५५ हजार रुपये त्याला काढून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ९) भारतनगर, एन १३, हडको भागात घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी मंगेश विलास पंडित (वय १९, रा. बेगमपुरा) आणि […]

पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात बरसणार मुसळधार पाऊस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुढील पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणामध्ये हवामान विभागाच्या वतीने हाय अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये पुढील चार दिवसांमध्ये काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानूसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या […]

राजस्थानमध्ये भीषण अपघात : दर्शन घेवून परतणारे १० भाविक ठार तर १२ गंभीर जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात घडला. खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली पिकअप व्हॅन राष्ट्रीय महामार्गावर बापीजवळ उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. या भीषण अपघातात १० भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर डझनभराहून अधिक लोक जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ९ भाविकांना […]

जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेतून पडल्याने एकाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी कामानिमित्त मंबईला गेलेले महापालिकेतील कर्मचारी मारुती मधुकर कडूकार (वय ४३, रा. नबाबपूर, जि. यवतमाळ) हे परतत होते. दि. ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेतून पडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना जळगाव ते शिरसोली दरम्यान घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, यवतमाळ […]

व्यावसायिकाकडून घेतली लाच : सहायक अभियंता अटकेत !

पाचोरा ; प्रतिनिधी शहरातील महावितरण कंपनीच्या पाचोरा नं. २ कार्यालयातील सहायक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (३८) याला शहरातील सोलर पॅनल व्यावसायिकाकडून २९ हजार रुपयांची लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा नं. २ भागाचे सहायक अभियंता मोरे हे येथील सोलर प्लॅनर व्यावसायिकास फायलींवर सह्या करण्यासाठी वारंवार छळ करीत […]

तुमच्या समर्पण आणि समजुतीमुळे चांगला नफा आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य दि.१३ ऑगस्ट २०२५ मेष राशी आज तुम्हाला खोट्या खटल्यातून मुक्तता मिळेल. तुमच्या आजी-आजोबांकडून तुम्हाला पैसे आणि भेटवस्तू मिळतील. आजचा दिवस खूप शांत आणि फायदेशीर असेल. कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. वृषभ राशी आज दिवसाची सुरुवात धावपळीने होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामासोबतच महत्त्वाची […]

error: Content is protected !!