September 21, 2026 9:45 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

सरकार जाणीवपूर्वक समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय ; राज ठाकरे आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “मांसविक्री बंदीसारखे निर्णय घेण्याचा अधिकार सरकार किंवा महापालिकेला नाही,” असे सांगत राज यांनी हा लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला. कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी […]

पुरी जगन्नाथ मंदिराला दहशतवादी हल्ल्याची धमकी : सुरक्षा वाढवली

पुरी : वृत्तसंस्था पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माँ बुधी ठाकुरानी मंदिराच्या भिंतीवर ओडिया भाषेत लिहिलेले दोन धमकीचे पोस्टर आढळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भिंतीवर आढळलेल्या पोस्टरवर ‘दहशतवादी श्रीमंदिर पाडतील. मला फोन करा, अन्यथा विनाश होईल’ अशी धमकी लिहिलेली होती. पुरीच्या एका रहिवाशाने सांगितले की मंदिराच्या […]

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मोठा निर्णय : अग्निवीरांची संख्या वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील केंद्र सरकारने जेव्हा अग्निपथ योजना सुरू केली तेव्हा त्याला जोरदार विरोध करण्यात आला. ही योजना तरुणांसोबत भेदभाव करणारी असल्याचा आरोप करत विरोधकांनी ही योजना मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, आमी, नौदल आणि हवाई दल अग्निपथ योजनेचा आढावा घेत असून सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. भारतीय लष्करामध्ये जास्तीत […]

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीचा तडाखा : १२ जणांचे मृतदेह सापडले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) मचैल माता यात्रेच्या मार्गावरील चिशोती या दुर्गम गावात ढगफुटी झाली. ज्या ठिकाणी ढगफुटी झाली तेथे १२ जणांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर, यात्रा स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी बचाव आणि […]

दादांनी आधी केली पक्षातून हकालपट्टी अन आता दिले थेट प्रमोशन !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांच्यावरील मारहाण प्रकरणात सूरज चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणामुळे सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, आणि ते काही काळ फरारही होते. याच घटनेनंतर अजित पवार यांनी […]

बापरे : पत्नी सासू-सासरे व मेहुणीने जावयाला केली जबर मारहाण !

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील बाबा नगर भागात मध्यरात्री घरात घुसून पत्नीसह सासू-सासऱ्याने व मेहुणीने जावयाला मारहाण केल्याची घटना घडली असून पतीच्या फिर्यादीवरून पत्नी सासू-सासरे व मेहुणीविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, आकाश चव्हाण (३०) हे पत्नीसह घरी असताना १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास सासू-सासरे व मेहुणी आदी लोक […]

जळगावात चौघांनी केली दोन भावांना जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून ज्ञानेश रत्नाकर मोरे (३८) व त्यांचे भाऊ हितेश रत्नाकर मोरे (३६) दोन्ही रा. अयोध्यानगर यांना चार जणांनी मारहाण केली. ही घटना ११ ऑगस्ट रोजी अयोध्यानगरातील राका चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश मोरे हे राका चौकात उभे असताना चार जणांनी […]

जळगाव मनपात चालले दिवसभर ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे  जबाब !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव मनपातील निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्या प्रकरणात बुधवारी पीडित महिलेवर दबाव टाकणारे आणि दवाखाना विभागातील कर्मचाऱ्यांची विशाखा समितीकडून चौकशी करण्यात आली. यात अनेक जणांचे जबाब नोंदविण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. दुसरीकडे घोलप यांनी आरोपांचे खंडन करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. आयुक्तांनी […]

संतापजनक : अल्पवयीन मुलीला पळवून केला अत्याचार !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका शाळेतील १६ वर्षीय मुलीला शाळेतून पळवून नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तौसिफ जहाबाद तडवी (वय २२, रा. पाल, ता रावेर) यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अटक केली आहे. बुधवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीस १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी […]

कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत.

आजचे राशिभविष्य दि.१४ ऑगस्ट २०२५ मेष राशी कुटुंबात शुभ आणि धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका. वृषभ राशी आज घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. कामात येणारे अडथळे दूर होतील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रवास करताना […]

error: Content is protected !!