दुबईत रंगणार टी-२० आशिया चषकाचा महासंग्राम; भारतीय संघ सज्ज

मुंबई : वृत्तसंस्था येत्या ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषकासाठी बीसीसीआयने मंगळवारी (दि. 19) संघाची घोषणा केली आहे. स्पर्धेला सुमारे २० दिवस शिल्लक असताना, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दुबई आणि अबुधाबी येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल, तर […]
सणासुदीपूर्वी सोनं झालं स्वस्त; खरेदीदारांमध्ये उत्साह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि देशांतर्गत बाजारपेठेत तेजी आल्यामुळे, गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांसाठी सध्या चांगली संधी असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत सुमारे २ टक्क्यांनी म्हणजेच २१६० रुपये प्रति १० ग्रॅमने घसरण झाली आहे. पारंपारिकपणे, ऑगस्ट, सप्टेंबर आणि […]
राज्यातील माजी मंत्री थोरात यांना जीवे मारण्याची धमकी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भंडारे यांनी थेट व्हिडीओ शेअर करत थोरात यांना धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. भंडारे यांनी ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल,’ अशी धमकी दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संगमनेरमधील घुलेवाडी […]
जळगावात अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या ‘नाट्यपरिषद करंडकाची’ प्राथमिक फेरी २३ ऑगस्टला

जळगाव : प्रतिनिधी रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आला असून, त्याचे जळगाव येथे शनिवार, दि. २३ ऑगस्ट […]
माजी मंत्री देवकर आप्पांनी केला पदाचा गैरवापर : १० कोटींच्या कर्जावर चौकशीचा शिक्का !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जळगाव ग्रामीणमध्ये उमेदवारी केलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केल्यानंतरही जळगाव जिल्हा बँकेतून घेतलेल्या १० कोटींच्या कर्ज प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. त्यांच्याकडून कर्जाची रक्कम तत्काळ एकरकमी वसूल करण्यात यावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बँक व्यवस्थापनाला दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी […]
एमआयडीसीतील कंपनीत चोरी : संशयित तिघांना ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी कंपनीतून कॉपरच्या पदूया चोरणाऱ्या ओम रामेश्वर पोपटकर (वय २०, रा. वाघनगर), रोहीत उर्फ रोहन भिकन मराठे ओम रामेश्वर पोपटकर (वय २२, रा. कासमवाडी) व सागर धर्मेंद्र सपकाळे ओम रामेश्वर पोपटकर (वय १९, रा. वाघनगर) या तिघांच्या एलसीबीने मुसक्या अवळल्या. शहरातील एमआयडीसीतील स्पेक्ट्रम इंडस्ट्रीज कंपनीतून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ४० हजारांच्या कॉपर पट्टी चोरुन […]
लालगोट्यात प्रौढाचा खून, सहाजण जखमी ; नऊ जणांवर गुन्हा दाखल !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील लालगोटा येथे मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून कुऱ्हाडीने केलेल्या वारात एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना दि. १७ रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथील मीनाक्षी राणा पवार यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले […]
खळबळजनक : २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा येथे समाधान हिरामण सुर्यवंशी (वय २६, रा. कुसुंबा, मूळ रा. आमोदा बुद्रुक, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघउकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील […]
दुचाकीवरून आले अन एकावर तीक्ष्ण हत्याराने वार !

चाळीसगाव : प्रतिनिधी दूध डेअरीवर दूध घेऊन घराकडे पायी जात असणाऱ्या इसमावर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून एकास गंभीर जखमी केल्याची तालुक्यातील हिरापूर येथे दि. १४ रोजी रात्री ८ ते ८:३० वाजेच्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील हिरापूर येथील महेंद्र भास्कर निंकुभ हे गावातील दूध डेअरीवर दूध घेऊन घराकडे गल्लीतून पायी […]
या राशीतील व्यक्तींना आज नवीन कपडे आणि भेटवस्तू मिळणार !

मेष राशी खाजगी व्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या समस्यांवर शांततापूर्ण उपाय शोधावा लागेल. त्यांना रोजगाराच्या शोधात इकडे तिकडे भटकंती करावी लागू शकते. तांत्रिक कामात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या कामाची प्रशंसा आणि आदर मिळेल. वृषभ राशी आज तुमची एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. सत्तेत असलेल्या लोकांशी तुमची जवळीक वाढेल. […]