September 26, 2026 1:35 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

पिकअप गाडी थांबवून मारहाण व लूट ; सराईत गुन्हेगार जेरबंद !

यावल : प्रतिनिधी यावल शहरात राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 1.00 वाजेच्या सुमारास धक्कादायक जबरी चोरीची घटना घडली. रोहित प्रकाश रल (वय 24 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. चोपडा) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहतूक गाडीतून रावेरहून चोपडा मार्गे यावल शहरातील बुरुज चौकातील ब-हाणपुर जलेबी सेंटर समोरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या वाहनासमोर अचानक […]

अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा ; राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून आता त्यांनी एक आवाहन केले आहे. अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र […]

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा

ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राह्मणे गावातील सतर्क पोलिस पाटील गणेश भामरे यांनी शुक्रवारी स्वातंत्र्य दिनानिमित्ताचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या कर्तव्यदक्षतेचे व सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले. पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना सोबत घेत महसूल व पोलिस विभागाच्या सहाय्याने धाडसी […]

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : आता घरबसल्या मिळणार पीक कर्ज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील  शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यातील त्रिपक्षीय करारामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता घरबसल्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि पीक कर्ज मिळणार आहे. जनसमर्थ पोर्टलद्वारे राबवली जाणारी ही विशेष मोहीम 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहील. डिजिटल […]

‘हॉटेल तारा’मध्ये देहव्यवसायाचा थरार; पोलिसांनी छापा टाकून केली मोठी कारवाई

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. एच सेक्टरमधील ‘हॉटेल तारा’ येथे ही धाड टाकण्यात आली असून, या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलचा मालक आणि दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सविस्तर […]

दुचाकीच्या चोऱ्या वाढल्या : एमआयडीसी पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी एका मोटार सायकल चोराला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते ११ च्या सुमारास एका व्यक्तीने आपली दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीआर.८५३८ ही […]

अल्पवयीन मुलीला ठेवले गर्भवती ; गुन्हा दाखल !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, १४ वर्षे ८ महिने वय असलेली पिडीता आपल्या बहिणीच्या सासरी राहायला गेली असता तिची ओळख अजय सुकलाल मोरे (२१) याच्याशी झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. पीडितेचे आई-वडील, […]

पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात हजर ;  पाचोरा हादरले !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हयात खूनाची किंवा प्राणघातक हल्ल्याची सलग चौथ्या दिवशी घटना घडली आहे. १७ रोजी लालगोटा (मुक्ताईनगर) येथे एका व्यक्त्तीचा, १८ रोजी जळगावात एका तरुणाचा, १९ रोजी बोरनार येथे पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून पतीची आत्महत्या आणि आता पाचोरा येथे संशयातून पत्नीच्या खूनाची ही घटना घडली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे चारित्र्याच्या संशयासह माहेरून […]

अनावश्यक खर्च टाळा.  कारण त्याचा आर्थिक नियोजनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आजचे राशिभविष्य दि.२१  ऑगस्ट २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मानसिक शांतता घेऊन येईल. तणावापासून मुक्ती मिळेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होतील. तुमच्या पैशांची स्थिती सुधारेल. मात्र अनावश्यक खर्च टाळा.  कारण त्याचा आर्थिक नियोजनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रगतीचे संकेत मिळतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी आणि स्थिर राहील. वृषभ राशी […]

error: Content is protected !!