September 25, 2026 11:43 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जबरी चोरीतील फरार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

भुसावळ : प्रतिनिधी सातत्याने पोलीसांच्या नजरेतून सुटत असलेल्या आणि जबरी चोरीप्रकरणी साडेतीन महिन्यांपासून फरार असलेल्या आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने फैजपूर शहरातून जेरबंद केले. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ७ मे २०२५ रोजी जबरी चोरीचा गंभीर गुन्हा नोंदवला गेला होता. या गुन्ह्यातील मुख्य […]

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाचा अरुण गवळीला जामीन मंजूर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेना नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला जामीन मंजूर केला आहे. कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १८ वर्षानंतर अरुळ गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. अरुण गवळी याला ज्यावेळी कमलाकर जामसंडेकर […]

मराठा आंदोलनासाठी निघालेल्या आंदोलकाचा दुर्देवी मृत्यू !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असतांना आता केज तालुक्यातील वरपगाव येथून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेल्या वरपगाव येथील सतीश देशमुख (वय ४५) यांचा पुणे जिल्ह्यातील नारायणगावजवळ हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. केज तालुक्यातील वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा […]

जि.प.ची ऐतिहासिक पदोन्नती प्रक्रिया : 5 महिन्यात 207 कर्मचारीना देण्यात आला पदोन्नतीचा लाभ  !

जळगाव /प्रतिनिधी -जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण 207 कर्मचारी यांना, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी मार्च 2025 मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर, केवळ पाच महिन्यांच्या अल्प कालावधीत पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. ही पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन पद्धतीने राबविण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य ठेवल्याचे विशेष आहे. पदोन्नतीसंदर्भातील सर्व […]

सरकार मराठ्यांवर गोळ्या घालणार का? मनोज जरांगे पाटील !

जुन्नर : वृत्तसंस्था सरकारच्या हातात असताना, न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला अशा शब्दांत मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले,मुंबईच्या आझाद मैदानावरून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला मार्गस्थ होण्यापूर्वी किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मरण्याचीही तयारी ठेवल्याचे स्पष्ट केले. मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख,आंतरवालीचे सरपंच पांडूरंग तारख,हनुमान मुळीक,ज्ञानदेव […]

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार : पुराचे पाणी घरासह दुकानात शिरले !

नांदेड : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला असतांना आता नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे देखील थोड्या काळाच्या विश्रांतीनंतर बाप्पाच्या आगमनासोबतच वरुण राजाने देखील मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. आज (दि.२८) सकाळपासूनच उमरी शहर […]

विधानसभा निवडणुकीची फेरमोजणीची मागणी : पराभूत उमेदवारी उच्च न्यायालयात धाव घेतली

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले होते तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला होता. आता महाविकास आघाडीमधील शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची फेरमोजणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या मतदारसंघामधून […]

गिरणा नदीपात्रात आढळले तलवारी, कोयते !

चाळीसगाव : प्रतिनिधी पिलखोडच्या गिरणा नदीपात्रात पहाटे महादेव मंदिर व आसारांजवळ दोन तलवारी, दोन कोयते आढळून आले असून, मेहुणबारे पोलिसांनी ते जप्त केले आहेत. घटनेची माहिती पोलिस पाटील प्रशांत पाटील यांनी मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सपोनि प्रवीण दात्रे यांना दिली. त्यानुसार हेकॉ. मोहन सोनवणे, तसेच बाबासाहेब पगारे, भूषण बाविस्कर, प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी येऊन तलवारी व […]

दोन ट्रक समोरासमोर धडकल्या : दोन ठार तर एक गंभीर !

जळगाव : प्रतिनिधी शहराबाहेरून जाणाऱ्या पाळधी ते तरसोद बायपास महामार्गाचे उद्घाटन होण्यापूर्वीच दोन ट्रक समोरासमोर धडकून अपघात झाला. या घटनेत एस. के. मौलाली (४०, रा. एरुपालम, जि. खंमत, तेलंगणा) हा चालक तर दुसऱ्या ट्रकचा चालक असे दोन जण ठार झाले. तर १ जण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (२७ऑगस्ट) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कचरा […]

आज तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता !

आजचे राशिभविष्य दि.२८ ऑगस्ट २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला सोने-चांदीच्या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल. आज तुम्ही तुमची वैयक्तिक कामे आणि व्यावसायिक कामे पूर्ण कराल. आज सामाजिक उपक्रमांमध्ये तुमची उपस्थिती आणि विचार प्रशंसनीय असतील. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल, ज्यामुळे तुम्ही […]

error: Content is protected !!