प्रशासन बदलले, निर्णय बदलला? मणियार बंधुंना शस्त्र परवान्यावर प्रश्नचिन्ह !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या अलीकडील बैठकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याबाबत काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. बैठकीत मांडण्यात आलेल्या एका प्रकरणात संबंधित महिलेकडून अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणावर सध्या संभ्रमाची स्थिती आहे. या बैठकीत आमदार…