September 24, 2026 5:23 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन !

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था

मराठी सिनेसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेत्री प्रिया मराठे याचं निधन झाले आहे. प्रिया मराठे या मागच्या २ वर्षापसून कर्करोगाशी लढा देत होत्या. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोखकळा पसरली आहे.

प्रिया मराठे यांनी अनेक मालिकेतील आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. सर्वाधिक गाजलेली हिंदी मालिका पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी काम केलं होतं. ‘तुझेचं गीत मी गात आहे’ या मालिकेत प्रिया मराठे यांनी काम केलं होतं. ‘तू तिथे मी’ या मालिकेतील त्यांचा अभिनय लोकांच्या मनात घर करून गेला. मराठी छोट्या पडद्यावर सगळ्यात गाजलेली मालिका ‘चार दिवस सासूचे’ यात प्रिया यांची प्रमुख भूमिका होती. A perfect murder या नाटकात त्यांनी काम केलं होतं.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!