September 24, 2026 4:44 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

उपमुख्यमंत्री संतापले : पोलीस उपअधिक्षकांनी दादांना ओळखलेच नाही !

सोलापूर : वृत्तसंस्था करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही. त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ कॉलच केला. व्हिडीओ कॉल येताच अंजली कृष्णा बांधावरच बसल्या. माढ्याच्या कुर्डू गावात कारवाईसाठी अंजली कृष्णा आल्या असताना हा संपूर्ण प्रकार घडला आहे. अजित पवाराचा आणि अंजली कृष्णा यांचा […]

धक्कादायक : विठ्ठल-रखुमाई मंदिरातील प्रसादात आढळल्या अळ्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील प्रसाद हा लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे. मात्र, प्रसादाच्या लाडवात अळ्या आणि बुरशी आढळल्याने भक्तांच्या भावनांना मोठा धक्का बसला आहे. एका भाविकाने ही धक्कादायक घटना मोबाईल कॅमेऱ्यात टिपून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेने मंदिर समितीच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारावर पुन्हा प्रकाशझोत पडला आहे. […]

मराठा आरक्षणावर तोडगा निघाला : सरकारने मान्य केलेल्या मागण्या कोणत्या?

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या पाच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे लढा उभा केला असून आज मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकाराची उपसमितीची भेट घेतली. यानंतर अनेक बाबींवर मनोज जरांगे यांच्या मागणीला सरकाने मान्यता दिली आहे. यामध्ये प्रमुख मागणी होती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेटिअरला सरकारने मान्यता दिली आहे. […]

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम : सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही!

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या २२ वर्षांपासून लोकशाही मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून आणि न्यायालयाचे नियम पाळून आंदोलन करत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून तर आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आम्ही कधीही नियमांचा भंग केलेला नाही. न्यायदेवता नक्कीच गोरगरिबांच्या बाजूने न्याय करेल, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.२) […]

पैसे न दिल्याने पित्याची हत्या ; मुलाला अटक !

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील शिरूड नाका परिसरातील ३६ खोली भागात ३१ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत राजेंद्र दत्तात्रय रासने (वय ६५) मृत्यू झाला असून संशयित आरोपी भूषण राजेंद्र रासने (वय ३६) असे त्या मुलाचे नाव आहे. […]

पोलीस निरीक्षकाला मदतीचा आरोप : ‘त्या’ बंधूंची चौकशीच नाही ; वाचविण्याचा प्रयत्न सुरू?

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप पोलिस निरीक्षकावर करण्यात आला असून या प्रकरणात त्याला जळगावातील दोन भावंडांनी मदत केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, या आरोपानंतरही तीन दिवस उलटले असताना संबंधित दोघांविरोधात कोणतीही ठोस चौकशी न झाल्यामुळे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न तर सुरू […]

पोलिसांची मोठी कारवाई : तब्बल १६ मोटारसायकली जप्त !

भुसावळ : प्रतिनिधी बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल १६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमधून एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल वाघ व त्यांच्या […]

शेतात विक्रीसाठी आणलेला ९ किलो गांजा पोलिसांनी केला जप्त !

फैजपूर : प्रतिनिधी न्हावी शिवारातील एका शेतात विक्रीसाठी आणलेला सुमारे २ लाख किमतीचा ९ किलो गांजा पोलिसांनी छाप्यात जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अटक करण्यात आलेल्यांमध्ये रगन सुकराम बारेला (वय ३२, रा. शिरवेल, मध्य प्रदेश; सध्या मुक्काम न्हावी) आणि अझरुद्दीन […]

तुमच्या जोडीदाराच्या मदतीने व्यवसायात प्रगती होईल आणि नफाही मिळेल.

आजचे राशिभविष्य दि.२ सप्टेंबर २०२५ मेष राशी व्यवसायात तुमची बुद्धी आणि समजूतदारपणा फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी समस्यांमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. प्रलंबित कामे पूर्ण केल्याने तुमचा उत्साह आणि मनोबल वाढेल. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागू शकते. वृषभ राशी कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल करण्याची गरज भासेल. काळजीपूर्वक विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. […]

error: Content is protected !!