September 23, 2026 12:40 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

भाजपने सर्वांनाच फसवले ;  अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद तीव्र झाला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत न्याय दिल्याचा दावा करणाऱ्या शासन निर्णयावर (जीआर) आंबेडकरांनी ‘फसवणूक’ असा शब्द वापरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या निकालात स्पष्टपणे मराठा समाजाला सरसकट […]

एक गाव एक गणपती व शासकीय आयुर्वेद महाविद्यालयतर्फे आरोग्य तपासणी शिबिर !

जळगाव : प्रतिनिधी गणेश उत्सवा निमित्त एक गाव एक गणपती व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तर्फे आरोग्य तपासणी शिबिर गुरुवारी (ता. ४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत साईबाबा मंदिराच्या पटांगणात सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून रक्तदाब, वजन, शुगर, एचबी, सीबीसी, डब्ल्यू बीसी थायरॉईड, ईसीजी, तपासण्या […]

खा.नारायण राणे रुग्णालयात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया नेमकी कशासाठी केली जाणार आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. नारायण राणे यांना अचानक रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्या […]

…तर नरेंद्र मोदींच्या कृपेमुळेच भुजबळ मंत्रिमंडळात ; संजय राऊत यांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे पाच दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. अखेर राज्य सरकारकडून जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेत त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला. त्यांच्या नाराजीच्या बातम्या देखील समोर येत आहे. यावरून […]

कधीही दोन समाज एकमेकांसमोर आणणार नाही ; मुख्यमंत्री !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आंदोलन सुरु केले होते. मराठा आरक्षण जीआरचा ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. मराठ्यांना आणि ओबीसींना त्याच्या हक्काचे आरक्षण मिळेल. आम्ही जे राजकारण शिकलो त्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हेच ब्रीद आहे. कधीही दोन समाज एकमेकांसमोर आणणार नाही, […]

१७ वर्षीय तरुणीला पळविले : पोलिसांनी बारामतीतून केली तरुणाला अटक !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून – नेणाऱ्या तरुणास चाळीसगाव शहर पोलिसांनी शिताफीने तपास करून बारामती येथून अटक केली. मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणाचा मोबाइल बंद असताना पोलिसांनी त्याच्या बँक अकाउंटची माहिती काढून तपास करून पीडित मुलीसह त्यास ताब्यात घेतले. या तरुणीला दि. २४ रोजी तिच्या कॉलेजमधून काहीतरी फूस […]

धक्कादायक : जळगावात १५ वर्षीय मुलीने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी येथे आई कामाला व भाऊ शिकवणीसाठी गेलेला असताना जयश्री लक्ष्मण चव्हाण (१५) या मुलीने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री चव्हाण ही मुलगी आई व भाऊ यांच्यासोबत राहत होती. […]

सिने स्टाइल पाठलाग करत तब्बल ७७ लाख रुपयांचा गुटखा व ट्रक जप्त !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ पोलिसांनी एका मालवाहू ट्रकचा सिने स्टाइल पाठलाग करत तब्बल ७७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. ट्रक मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने जुलै २०२५ पासून राज्यात गुटख्याच्या निर्मिती, साठा आणि वाहतुकीवर बंदी लागू केली आहे. मात्र, या बंदीनंतरही मध्य […]

या राशीतील व्यक्तींना लगेच यश मिळाले नाही तर निराश होऊ नका

आजचे राशिभविष्य दि.४ सप्टेंबर २०२५ मेष राशी ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करू इच्छिता त्याच्याकडून तुम्हाला काही सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही लग्नाची मागणी घालून तुमचे नशीब आजमावू शकता, कारण तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच, जर तुम्हाला लगेच यश मिळाले नाही तर निराश होऊ नका. आजचा दिवस सुखदायी जाईल. तुमच्या भावना आणि […]

error: Content is protected !!