३४ वाहनांत बॉम्ब लावल्याचा उल्लेख ; मुंबई पोलीस यंत्रणेत उडाली खळबळ !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी धमकी मिळाली आहे. व्हॉट्सॲपवरून ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत नंबरवर पाठवलेल्या संदेशात शहरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दावा करण्यात आला आहे. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धमकीच्या संदेशात 34 वाहनांत बॉम्ब लावल्याचा उल्लेख आहे. यासोबतच, […]
महामार्गावर गावठी पिस्तूलसह दोन संशयित अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी जिह्यातील अनेक ठिकाणी गावठी पिस्तूलची वाहतूक होत असल्याच्या अनेक घटना घडत असतांना आता भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक 53 जवळ दोन संशयितांसह गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस तसेच मोटरसायकल मोबाईल असे एकूण 1 लाख 29 हजार रुपयाचा मुद्देमाल वरणगाव पोलींसानी जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात संभाव्य दहशत […]
आम्ही घुसखोरी नाही तर अधिकृत प्रवेश ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी समाजात वाटेकरी वाढत चालले असल्याचे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र, आम्ही त्यांच्यात नाही तर ते आमच्यात आले आहोत. मराठा समाज 1881 पासून आतापर्यंत आरक्षणात होता. मात्र, छगन भुजबळ 1989 मध्ये आरक्षणात आले आहेत. आम्ही पूर्वीपासून आरक्षणात होतो. आमच्या लेकरा बाळांना उंचीवर न्यायचे असेल, समाजाला पुढे न्यायचे […]
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : देशभरातील २,७२० नवीन एमबीबीएस जागांना मान्यता !

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नुकतीच एक मोठी घोषणा करत देशभरातील २,७२० नवीन एमबीबीएस जागांना मान्यता दिली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशाच्या संधी वाढल्या असल्या, तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी याचा थेट लाभ कितपत होणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला मंजूर झालेल्या ३५० नव्या जागांपैकी तब्बल ३०० जागा डीम्ड युनिव्हर्सिटीकडे गेल्या आहेत. या […]
जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई : मध्यप्रदेशातील दुचाकी चोरटा अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने डी मार्ट परिसरातून अटक केली आहे. मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असलेला विनेश चंपालाल बरडे (वय ३०) हा संशयित आरोपी सध्या कुसुंबा येथे राहत होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जिल्हापेठ पोलीस […]
पाळधीत अवैध गॅसप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल !

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे वाहनांमध्ये अवैध गॅस भरल्याप्रकरणी पोलिसांनी पाळधी येथे दोनजणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाळधी येथील पोलिसांच्या पथकाने बांभोरी येथे टाकलेल्या छाप्यात अनिल शंकर सोनवणे (रा. बांभोरी) हा अवैध गॅस भरताना आढळून आला. त्याच्याकडून जवळपास १० भरलेले सिलिंडर जप्त करण्यात आले. […]
बापरे : सफाई कर्मचाऱ्याने लांबवली ४५ लाखांची रक्कम !

चाळीसगाव : प्रतिनिधी शिवनेरी प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपन्यांचे मजुरांचे पगार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी व इतर खर्चासाठी लागणारी ४५ लाख रुपयांची रोकड, १६ हजार रुपये किमतीची हार्डडिस्क आणि ३०० रुपये किमतीचा पेन ड्राइव्ह असा एकूण ४५ लाख १६ हजार ३०० रुपये कितीचा ऐवज कार्यालयातून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यात चोरीत संशयित आरोपी हा कार्यालयातून […]
जळगावात अवैध सावकारी प्रकरणी अधिकाऱ्यांची धाड !

जळगाव : प्रतिनिधी विनापरवाना अवैध सावकारी केल्याप्रकरणी जळगाव शहरातील श्रीकृष्ण कॉलनीमधील रहिवासी मनोज व कल्पना वाणी यांच्याकडे नुकतीच धाड टाकण्यात आली. कारवाईत सौदा पावती, खरेदीखत जप्त करण्यात आले आहे. सावकारांचे जिल्हा निबंधक तथा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये पोलिस बंदोबस्तात धाडीची कारवाई करण्यात […]
जळगावातील उद्योजकाची तब्बल ४५ लाखात फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दूर ऑपरेटरची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रहिवासी आणि हॉलिडे दूर ऑपरेटरला शालिनी गौडा नामक महिलेने ‘ऑप्टिनेक्स मार्केट्स’ नावाच्या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीची माहिती दिली. ऑप्टिनेक्स […]
आज तुम्हाला चांगल्या कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता !

आजचे राशिभविष्य दि.५ सप्टेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल, भौतिक सुखसोयी वाढतील. या राशीच्या विद्यार्थ्यांचा दिवस आनंदाचा जाईल, तुम्हाला परीक्षेच्या पेपरमध्ये चांगले गुण मिळतील. आज तुम्ही इतरांच्या म्हणण्याला महत्त्व द्याल आणि त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल, याचा तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या मार्गात […]