September 24, 2026 9:15 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मुंबई उडविण्याची धमकी देणारा अटकेत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतांना मुंबईत गणेशोत्सवादरम्यान स्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शनिवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली. ५० वर्षीय आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा आहे. तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे आणि गेल्या ५ वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता आणि ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करत होता. आरोपीने […]

बेपत्ता बालक शेजारच्या घरात मृतावस्थेत आढळल्याने यावल शहरात खळबळ !

यावल : प्रतिनिधी शहरातील बाबूजी पुरा भागातील रहिवासी असलेला सहा वर्षीय शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्याने शोध सुरू असताना या बालकाचा मृतदेह शनिवारी बालकाच्या घराशेजारील रहिवाशाच्या घरातील कोठीत जळालेल्या अवस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली. खुनाचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठ्या संख्येत संतप्त जमाव बाबुजीपुरा भागात दाखल झाला. दरम्यान, शहरातील वातावरण पाहता दंगा नियंत्रण पथक दाखल झाले […]

आ.चव्हाण यांच्या आरोपानंतर पोलिस निरीक्षक पाटील निलंबित !

जळगाव : प्रतिनिधी लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी काढले. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या […]

जर तुम्हाला आज कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर दिवस शुभ आहे

आजचे राशिभविष्य दि.६ सप्टेंबर २०२५ मेष राशी आज खूप व्यस्त असाल. आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळवण्याची उत्तम संधी मिळेल, तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. आज ऑफिसमध्ये थोडे जास्त काम असेल, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळत राहील. वृषभ राशी आज तुम्ही […]

error: Content is protected !!