शिवरायांच्या फोटोचा राजकीय वापर करू नका ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. तुम्ही त्यांच्या नावाने एक जातीय राजकारण करत छत्रपती शिवाजी महाराज यांना खाली आणत आहात. समुद्रात महाराजांचे स्मारक उभारणार होतात त्यांचे काय झाले? शिवरायांची विचारसरणी सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे त्याला तुम्ही तिलांजली दिली आहे, आणि आपला राजकीय उदो उदो व्हावा म्हणून छत्रपतींच्या चरणी फुल वाहण्याचे […]
अंबानी, शर्मा यांनी नाटक करायचे नाही. आम्ही मुंबईचे मालक आहोत ; जरांगे पाटील आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काम सुरू केले आहे. आमचे काम सुरू केले तर सरकारला आम्ही मोठेपण देऊ. तुम्ही जर आमचे कामे केले तर आम्ही सरकारचे कौतुकच करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अंबानीच्या सुनेने मराठा बांधवांना त्रास दिला हे जर खरं असेल तर मग […]
गणेश विसर्जनात काळाचा घाला; ममुराबादच्या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने गावात शोककळा

जळगाव : प्रतिनिधी राज्यात काल गणेश विसर्जनाची मोठी धामधूम सुरु होती. मात्र या आनंदावर एक दुखाचा डोंगर कोसळला आहे. ममुराबाद येथील एका तरुणाच्या जीवावर बेतले. गणेश गंगाराम कोळी (वय २७, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा आपल्या आई-वडिलांसह आणि बहिणीसोबत पाळधी-तरसोद दरम्यान नव्याने उभारलेल्या गिरणा नदीवरील पुलाखाली घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता. सायंकाळी सुमारे सहा वाजता […]
पुण्यात गेल्या २४ तासांपासून गणेश विसर्जन मिरवणुक सुरु !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून बाप्पांना निरोप देण्यासाठी अनेक शहरात भव्य मिरवणूक निघाली होती तर पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष अजूनही कायम असून, गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह गेल्या २४ तासांपासून सुरू आहे. शहरातील तीन प्रमुख मार्गांवर मिरवणुका अजूनही सुरू आहेत. टिळक चौकात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत आहे. यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक एक तास आधी सुरू […]
तुमची आर्थिक स्थिती आता मजबूत होण्याच्या दिशेने आहे

मेष राशी आजचा दिवस मेष राशींसाठी ठिकठाक आहे. तुमची आर्थिक स्थिती आता मजबूत होण्याच्या दिशेने आहे. कमाईचा वेगळा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आजच्या दिवशी यश मिळेल. घरात सुख मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेमाचं संतुलन राखलं जाईल. आज तुम्हाला अत्यंत चविष्ट भोजनाचा अस्वाद घेता येणार आहे. वाहने जपून चालवा. नामस्मरण करा. घराच्याबाहेर पडणं टाळा. […]