September 29, 2026 2:45 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

दसरा मेळावा : परवानगीचा तिढा आणि राज ठाकरे चर्चेत

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी दणक्यात होण्याची शक्यता आहे. कारण, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ शिवसेनेच्या व्यासपीठावरून धडाडणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र शिवाजी पार्कवर सभा घेण्यास बीएमसीकडून अद्याप परवानगी मिळाली नसल्याने चिंतेत आहे. […]

संत ज्ञानेश्वर विद्यालयमध्ये माता पालक संघातर्फे भुलाबाई महोत्सव 2025

वारली संस्कृती वर आधारित चित्रकला स्पर्धा जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी ग्रामीण भागातील लोक संस्कृती मोठ्या श्रद्धेने आजही सांभाळतांना दिसून येतात. दरम्यान विद्यार्थ्यांना विविध सण उत्सवाची माहिती व्हावी यासाठी मेहरूण मधील संत ज्ञानेश्वर विद्यालयात माता पालक संघातर्फे भुलाबाईची स्थापना करण्यात आली आहे. विविध संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून वारली संस्कृती वर आधारित चित्रकला स्पर्धा सुद्धा […]

नेपाळच्या इतिहासातील मोठा प्रसंग : लष्कराच्या गोळीबारात ९ जण मृत, ८० हून अधिक जखमी !

काठमांडू : वृत्तसंस्था नेपाळमध्ये सरकारविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, लष्कराच्या गोळीबारात ९ निदर्शकांचा मृत्यू झाला आहे. ८० हून अधिक तरुण जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. या आंदोलनाचं नेतृत्व १८ ते ३० वयोगटातील ‘जेन-झी’ पिढीतील तरुण करत असून, सोमवारी सकाळी संसद भवन परिसरात तब्बल १२ हजारांहून अधिक […]

नाराज बहिणींना सरकारने दिली आनंदाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेली लाडक्या बहिण योजनेतील पात्र बहिणींना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाल्याने सणासुदीच्या काळात नाराज असलेल्या महिलांना आता ऑगस्ट व सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार […]

राजकीय संन्यास घ्या ; मंत्री बावनकुळे रोहित पवारांना असं का म्हणाले?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस यांची शनिवारी ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असलेली एक जाहिरात सर्वच दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. या निनावी छापलेल्या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर टीका करतानाच “महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ […]

बाप्पांच्या विसर्जनसाठी गेलेला तरूण तलावात बुडाला !

यावल : प्रतिनिधी यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात असलेल्या पाझर तलावात गणपती विसर्जनसाठी गेलेला तरूण काल दि. ६ रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह आज दि. ७ रोजी सकाळी आकरा वाजता मिळून आला. मिळालेल्या माहितीनुसार,  सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खालकोट या आदिवासी वस्तीवरील काही तरूण गणपती विसर्जन निमित्त गणेश चतुर्थीच्या दिवशी मनुदेवी मंदिर परिसरात असलेल्या […]

राहत्या घरात तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी राहत्या घरात सागर मधूकर चौधरी (वय ३२, रा. श्रीराम चौक) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीराम चौकातील शुभमंगल अपार्टमेंटमध्ये सागर मधूकर चौधरी हे वास्तव्यास होते. दि. ६ रोजी शनिवारी त्यांनी […]

जळगावातील नाट्यगृहात रंगली मद्य पार्टी !

जळगाव : प्रतिनिधी शहराची सांस्कृतिक परंपरा जोपासण्याऱ्या बालगंधर्व खुले नाट्य गृहात रविवारी थेट मद्य व मांसाहार पार्टी रंगल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलिस पोहोचले असता चार जणांनी पळ काढला, मात्र दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहराच्या सांस्कृतिक परंपरेचे बालगंधर्व […]

भरधाव वाळूच्या डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नेरी दिगर येथे शुक्रवारी गजानन अरुण पाटील (वय ३०) रस्त्याने जात असताना भरधाव वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच नेरीसह परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले. शनिवारी दुपारी संतप्त ग्रामस्थांनी जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. डंपर चालकांविरोधात कडक कारवाई करा, वाळू […]

‘या’ राशीच्या लोकांनी आज सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखणे महत्त्वाचे !

आजचे राशीभविष्य दि.८ सप्टेंबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळेल. जुना मित्र अचानक भेटेल. ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे, तुम्हाला अपेक्षित लाभ मिळू शकतो. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घेणे […]

error: Content is protected !!