अमृता फडणवीसांच्या वेशभूषेवरून सुषमा अंधारेंची पोस्ट व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून वारंवार भाष्य करत टीका केली होती. त्याचाच दाखला देत सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर […]
संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये इको क्लब तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम

जळगाव : प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मधील इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी प.अभ्यास या विषयाअंतर्गत सर्वांसाठी अन्न ‘ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी गणपतीच्या निर्माल्य संकलन करून अर्थात सुकलेल्या व वापरून टाकलेल्या फुलांचा पुनर्वापर करत, त्यांच्यापासून सर्जनशीलतेने फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग त्यांनी कंपोस्ट खत करण्यासाठी केला व […]
प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

आई भवानी देवराईत वृक्षरोपण व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात : वन प्रेमींची मोठी उपस्थिती मोयगाव बु.व पिंपळगाव गोलाईत (ता. जामनेर) : “प्रकृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. वृक्षारोपण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आधीपासून असलेल्या वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज यांनी केले. आई भवानी देवराई, मोयगाव बु.व पिंपळगाव गोलाईत येथे […]
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा हप्ता मंगळवारी (दि.९) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यात १८९२ कोटी ६१ लाख रूपये जमा करण्यात अल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला, दूध बंद करू ; जरांगे पाटलांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. यादरम्यान सरकारकारकडून त्यांच्या आठपैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच हैद्राबाद गॅझेटीयरनुसार अध्यादेश काढण्यात आला. परंतु त्यानंतरही मराठा आरक्षणासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम आहे. यातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. […]
अल्पवयीन मुलीच्या छेडखानीवरून वाद; चाकू हल्ल्यात तीन जखमी !

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या छेडखानीवरून झालेल्या वादातील चाकू हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या छेडखानीप्रकरणी संशयित आरोपीविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संशयिताला जामीन मिळाल्यानंतर तो घरी आला. […]
घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेला जुगार अड्ड्यावर छापा !

जळगाव : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेने पाळधी येथे सुरू असलेल्या एका अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून १६ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांकडून रोकड आणि मोबाइल फोनसह एकूण १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला पाळधीतील श्याम कॉलनी येथील एका […]
वाइन शॉपमध्ये दारूचे पैसे मागितल्याने दोघांची मालकास मारहाण !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील मानसिंग कॉम्प्लेक्समधील मधुर वाइन शॉपमध्ये रविवारी रात्री नऊ वाजता दोन तरुणांनी गोंधळ घालत दारूचे पैसे देण्यास नकार देत दुकान मालक व कामगारांना मारहाण केली. तसेच काउंटरवर ठेवलेली तब्बल दोन हजार दोनशे रुपयांची रोकड जबरीने हिसकावून हे दोघे पसार झाले. या घटनेबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
दोन वेगवेगळ्या अपघातात : चार जण ठार तर दोन सख्ख्या भावांचा समावेश !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. यातील एक नवविवाहित आहे. पहिला अपघात अभोडा, (ता. रावेर) नजीक सायंकाळी ४ वाजता तर दुसरा अपघात वर्डी- माचला, (ता. चोपडा) नजीक सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता झाला. सविस्तर वृत्त असे कि, रामदास प्रकाश बारेला (१९) आणि करण […]
कामाच्या बाबतीत घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका

आजचे राशिभविष्य दि.९ सप्टेंबर २०२५ मेष राशी आज कामाच्या बाबतीत घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नवीन योजना इत्यादींवर खर्च होण्याची शक्यता आहे. चांगले वर्तन ठेवा. कौटुंबिक समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. भावंडांशी सहकार्याचे वर्तन राहील. तुमचा संयम ढळू देऊ नका. जमीन, इमारत, वाहन विक्रीसाठी हा काळ सामान्यतः चांगला असेल. वृषभ राशी आज विलासिता संबंधित […]