September 25, 2026 11:12 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती बीडमध्ये घडली आहे. गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे सोनाली बाळू वनवे (22) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सुरू असलेल्या जाचाला कंटाळून या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात असून […]

ठाकरे बंधूंची अचानक भेट : राज ठाकरेंनी बोलविली तातडीची बैठक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १०) राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी निमंत्रण दिलं […]

मोठी बातमी : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला : राजकीय चर्चेला उधान !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आज दि. १० मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे संजय राऊत, अनिल परब हे प्रमुख नेते देखील उपस्थित होते. या दोन ठाकरे बंधूंची गेल्या काही […]

गोरबंजारा समाजाची गर्जना : हैदराबाद गॅझेट मान्य करा, एस.टी. आरक्षण त्वरित लागू करा – गोरसेनेचा इशारा!

जळगाव : प्रतिनिधी हैदराबाद गॅझेटियरमध्ये १९०१ ते १९४८ दरम्यान गोरबंजारा, लंबाडा, लमाण यांची नोंद अनुसूचित जमाती (एस.टी.) म्हणून करण्यात आली असून, त्याच आधारे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजालाही एस.टी. आरक्षण मिळाले पाहिजे, अशी ठाम मागणी गोरसेना या बंजारा समाजाच्या अग्रगण्य संघटनेने केली आहे. आज, दिनांक १० सप्टेंबर रोजी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी […]

महाराष्ट्राचे राज्यपाल झाले देशाचे नवे उपराष्ट्रपती ; वाचा किती आहे संपत्ती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ.सी.पी.राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. एकूण ७६७ मतांपैकी १५ मते अवैध ठरली, तर […]

पारोळ्यानजीक पोलिसांची मोठी कारवाई : १३ लाखांचे अफूचे सुकलेले बोंड जप्त

पारोळा : प्रतिनिधी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर पारोळ्याजवळील म्हसवे शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली. तालुक्यातील महस्वे शिवारात येथील राजस्थानी ढाब्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १६४ किलो ६८४ ग्रॅम वजनाचे अफूचे सुकलेले बोंड जप्त केले आहेत. या कारवाईत अंमली पदार्थांसह एक ट्रक, एक कार आणि रोख रक्कम […]

अमळनेरात दगडफेक : दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

अमळनेर : प्रतिनिधी शहरात सोमवारी मिरवणुकीत आरडाओरडा केल्यामुळे दोन्ही गटांतर्फे एकमेकांवर दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस मध्यस्थी करायला धावले असता पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक केली गेली. सुदैवाने यात कोणीही जखम झाले नाही. गोपनीय शाखेचे अंमलदार सिद्धांत शिसोदे यांनी फिर्याद दिली की, ८ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता गांधलीपुरा पोलिस चौकीसमोरून […]

अयोध्या नगरात बंद घर चोरट्यांनी फोडले !

जळगाव : प्रतिनिधी कुटुंब मुंबई व सुरत येथे गेलेले असताना चोरट्यांनी घरातून तीन लाख ५० हजार ७५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना ५ सप्टेंबर रोजी आयोध्यानगरात उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आयोध्यानगरातील शिंपी कुटुंबीय २७ ऑगस्ट रोजी मुंबई व सुरत येथे गेले होते. […]

कर्जाचा बोझा अन शेतकऱ्याने घेतली विहिरीत उडी !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील लोण खुर्द येथे ३६ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाचा बोझा व नापिकीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ रोजी घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मयत समाधान विजय पाटील (३६) यांच्याकडे साधारण दोन बिघे शेती होती. घरात दारिद्रय असून अत्यल्प शेतीवर प्रपंच भागत नसल्याने बाहेर कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ९ रोजी […]

जर तुम्ही आज तुमच्या वैयक्तिक बाबींबद्दल कोणाशीही चर्चा करण्याचे टाळले तर तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटापासून वाचू शकाल.

आजचे राशिभविष्य दि.१० सप्टेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या समस्येतून आराम मिळेल आणि तुमच्या बुद्धिमत्तेची आणि क्षमतेची प्रशंसा होईल. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे, फायदे मिळण्यासोबतच तुम्हाला उत्साह आणि ऊर्जा देखील जाणवेल. जर तुम्ही आज तुमच्या वैयक्तिक बाबींबद्दल कोणाशीही चर्चा करण्याचे टाळले तर तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटापासून वाचू शकाल. आज तुम्हाला […]

error: Content is protected !!