September 26, 2026 12:46 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

खळबळजनक : आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने आयुष्य संपविले !

धाराशिव : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून आरक्षणाचा वाद सुरु असतांना आता बंजारा समाजातील एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मुरूम शहरात घडली आहे. नाईक नगर तांडा येथील पवन गोपीचंद चव्हाण (वय 32) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेपूर्वी पवनने लिहिलेल्या चिट्ठीत ”मुख्यमंत्री साहेब बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे […]

निवडणुकीपूर्वीच सोडली राज ठाकरेंची दिग्गज नेत्याने साथ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे म्हंटले जात होते. अखेर त्यांनी अधिकृतरीत्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. खरंतर […]

सरकारचा मोठा निर्णय ; पोलीस भरतीसाठी हजारो तरुणांना पुन्हा मिळणार संधी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने नुकतेच तरुणांसह तरुणीना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासनाने आगामी काळात १५ हजार पोलीस भरती करणार असल्याचे जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वी या भरतीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आता याबाबत आणखी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. आता संबंधित पदासाठी विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनीही पोलीस भरतीसाठी संधी […]

ब्रेकनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात !

मुंबई : वृत्तसंस्था मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र ब्रेकनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात आजपासून पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज १३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. त्यामुळे मुंबई, […]

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी वाघनगर भागातील सुंदरमोती नगरात बुधवारी २३ वर्षीय मयूरी गौरव ठोसर या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाइकांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचे वडील भगवान बुद्धकले […]

भरधाव दुचाकीच्या जबर धडकेत एकुलता एक मुलगा ठार !

भुसावळ : प्रतिनिधी दीपनगर येथील सरगम गेटसमोर झालेल्या भीषण अपघातात वरणगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता घडली. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव हुजेब रऊफ खाटीक (वय १९, रा. वरणगाव) असे आहे. तो सहा बहिणींचा एकुलता भाऊ होता. सविस्तर वृत्त असे कि, […]

कौटुंबिक वाद चिघळला : पतीने केला पत्नीच्या मामाचा खून !

भुसावळ  : प्रतिनिधी शहरातील खडका रोड परिसरातील अयान कॉलनी येथे कौटुंबिक वाद चिघळून पतीने पत्नीच्या मामाचा खून केला, तर पत्नीच्या वडिलांवरही जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. मयताचे नाव शेख समद शेख इस्माईल (वय ४०, रा. कंडारी, ता. भुसावळ) असे आहे. तर संबंधित महिलेचे वडील […]

आज तुम्हाला गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१३  सप्टेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. आज तुमच्या भौतिक सुखसोयी वाढतील. विद्यार्थी आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करण्याची आवश्यकता आहे. आज तुम्हाला ऑफिसमध्ये काही महत्त्वाच्या विषयावर काही खास लोकांशी बोलण्याची संधी मिळेल, तुम्ही त्याचा पुरेपूर […]

error: Content is protected !!