सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा : दूध, तूप आणि पनीरच्याही किंमती स्वस्त !

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोठी घोषणा करत जीएसटीमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितलं. काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे काढला जाईल तर काहींवरील कमी करणार. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेत लोकांना दिलासा दिला. घरातील दैनंदिन वापरात लागणाऱ्या वस्तूंवरील […]
महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले ८ महत्वाचे निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नविन एनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच राज्यातील विविध बाजार समितीमध्ये ७९ शेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. उद्योग विभाग – महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, […]
उमेदवारांनो लागा तयारीला : सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्वाचे निर्देश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सगळ्या व्हायला पाहिजेत, असे निर्देश आज (दि. १६) सर्वोच्च न्यायालयाने दिले. निवडणुका घेण्यास विलंब केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने ताशेरे ओढले राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी […]
‘त्या’ स्मशानभुमीवरील अनधिकृत बांधकाम थांबवा : शिरसोली ग्रामस्थांची मागणी

जळगाव : प्रतिनिधी शिरसोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्याकडून बौद्ध समाजाचे स्मशानभुमी बेकायदेशीररित्या स्थलांतरीत करून तेथे व्यापारी संकुलाचे करत असलेले बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी शैलेश पितांबर सोनवणे तसेच शिरसोली प्र.न. गावातील समस्त अनुसुचित जातीचे सदस्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी (१५ सप्टेंबर ) निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायत शिरसोलीचे ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांनी बेकायदेशीररित्या ठराव […]
जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी केले रिक्षाचालकावर चॉपरने वार

जळगाव : प्रतिनिधी मागील भांडणाच्या कारणावरून रिक्षा चालक तरूणावर दोन जणांनी चॉपरने वार करत गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कौतिक नगरात घडली. गणेश भगवान लोहार (वय २६, रा. कौतिकनगर) असे जखमी तरणाचे नाव असून त्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कौतीक […]
हॉटेलमालकाचा तगादा अन चालकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोट व्हायरल !

जळगाव : प्रतिनिधी भाडेतत्त्वावर घेतलेल्या हॉटेलमध्ये मोठा खर्च केल्यानंतर ती खाली करून देण्यासाठी सतत तगादा लावल्याने त्यास कंटाळून हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (४८, रा. सांगवी, ता. यावल, ह.मु. संत निवृत्ती नगर, जळगाव) यांनी रौनक हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१४ सप्टेंबर) मध्यरात्री दीड वाजता समोर आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात […]
चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : १२ लाखांचा मुद्देमाल जप्त !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. १० आरोपींवर कारवाई करत शेती साहित्य, बॅटऱ्या, इन्व्हर्टर, मोटारसायकली व नॅनो कार जप्त करण्यात आली. सपोनि हरिदास बोचरे यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर परिसरात गेल्या काही दिवसांत […]
धावत्या दुचाकीवर बालिकेचा विनयभंग !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात ९ वर्षाच्या बालिकेचा विनयभंग झाल्याचे उघड झाले आहे. वडिलांनी माणुसकीच्या नात्याने दुचाकीवर लिफ्ट दिली. अन् संबंधितानेच बालिकेचा विनयभंग केला. धावत्या दुचाकीवर हे कृत्य घडले. या प्रकरणी यावल पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळी चिंचोली येथील एक व्यक्ती आपल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत धानोरा येथे गेला होता. […]
आज तुम्हाला व्यवसायातील भागीदारांचे सहकार्य मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१६ सप्टेंबर २०२५ मेष राशी आज तुमचा दिवस फायदेशीर असेल. तुम्हाला सकारात्मक वाटेल. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने काही सकारात्मक बदल होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यात काही घट होऊ शकते, ज्यासाठी तुम्हाला काही समस्या असतील. आज तुम्हाला व्यवसायातील भागीदारांचे सहकार्य मिळेल. प्रेम जीवनात तुमच्या प्रियकराशी एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद किंवा वाद होऊ शकतात. वृषभ […]